शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मांडूळची अवैैध तस्करी करणा:या चौघांना नंदुरबारात अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 12:49 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मांडूळ या दुर्मिळ सापाची तस्करी करणा:या चौघांना पोलीस आणि वनविभागाच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत ताब्यात घेतल़े गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील तळोदा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली़  मध्यप्रदेशातील चौघे मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी नंदुरबार शहरात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती़ त्यानुसार बुधवारी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मांडूळ या दुर्मिळ सापाची तस्करी करणा:या चौघांना पोलीस आणि वनविभागाच्या पथकाने संयुक्तरित्या कारवाई करत ताब्यात घेतल़े गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील तळोदा रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली़  मध्यप्रदेशातील चौघे मांडूळ जातीच्या सापाची विक्री करण्यासाठी नंदुरबार शहरात आल्याची माहिती वनविभागाला मिळाली होती़ त्यानुसार बुधवारी रात्री वनविभागाचे सहायक वनसंरक्षक जी़आऱरणदिवे, उपनगर पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक संदीप रणदिवे, तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी यांच्यासह पोलीस व वन कर्मचा:यांचे पथक गुरूवारी पहाटेपासून सक्रीय झाले होत़े गस्त सुरू असताना तळोदा रस्त्यावरील गणपती नगरासमोरील दारूच्या दुकानाजवळ एमपी 09 बीसी 9771 हे चारचाकी वाहन दिसून आल़े याठिकाणी उपस्थित चौघांची गस्ती पथकाने चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली़ त्यांच्या वाहनाची पथकाने झडती घेतली असता त्यातून मांडूळ जातीचा जिवंत सर्प आढळून आला़ चौघांना पथकाने तातडीने ताब्यात घेत अटक केली़ जुनैद जब्बार शेख, रामनिवास रामेश्वर दयाल, फिरोज सरदार पटेल व किशोर चंपालाल चव्हाण अशी चौघांची नावे आहेत़ त्यांच्याविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम, भारतीय वन अधिनियम कलमांतर्गत वनगुन्हा नोंद आह़े तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मनोज रघुवंशी करत आहेत़ पथकात सहायक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटकर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश व्यवहारे, वनपाल प्रभाकर नगराळे, संजय पाटील, अरविंद निकम, कल्पेश अहिरे, ममता पाटील, भानुदास वाघ यांचाही समावेश होता़