शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
2
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
3
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
4
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
5
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
6
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
7
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
8
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!
9
'ऑपरेशन सिंदूर' अजून संपले नाही; CDS जनरल अनिल चौहान यांचे मोठे विधान
10
Sex Racket: फाइव्ह स्टार हॉटेल आणि हाय- प्रोफाइल विदेशी महिला; मुंबईतील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश!
11
Shravan 2025: पौराणिक कथांच्या शेवटी 'साठा उत्तराची कहाणी... सुफळ संपूर्ण' असं का म्हणतात?
12
तुमच्या PF खात्यात पैसे नसले तरीही नॉमिनीला आता थेट ५०,००० मिळतील; EPFO ने 'हे' नियम बदलले
13
Walmik Karad : 'धनंजय मुंडेंना संपवून वाल्मिक कराडला पोटनिवडणूक घ्यायची होती'; बाळा बांगरांचा गंभीर आरोप
14
शेअर बाजारात 'रेड अलर्ट'! 'या' ६ कारणांमुळे सेन्सेक्स-निफ्टी आपटले; तुमच्या पैशांचं काय झालं?
15
नाल्यासाठी खड्डा खोदला अन् नशिबच उघडलं! सोन्याचे नाणे सापडले, गावकऱ्यांना कळताच लागली रांग
16
UPI मोफत राहणार नाही? RBI गव्हर्नर संजय मल्होत्रांचा इशारा; म्हणाले, "कोणालातरी खर्च..."
17
अनेकवेळा सामूहिक बलात्कार, गर्भवती राहिल्यानंतर जिवंत पुरण्याचा प्रयत्न; मठातील दोघांचे राक्षसी कृत्य
18
‘जमत नसेल तर टेनिस किंवा गोल्फ खेळा’! गावसकरांचा पारा चढला; रिषभ पंतचा दाखला देत म्हणाले...
19
मंगळ गोचराने ३ अशुभ योग संपले, चौथा सुरू: ११ राशींना मंगलमय काळ, अपार लाभ; शुभ-कल्याण होईल!
20
RBI नं एका वर्षात १२ बँकांचे लायसन्स केले रद्द, जाणून घ्या किती सुरक्षित आहे तुमचा पैसा

पोलीस उपनिरीक्षकाला धक्काबुक्की करणा:या माजी आमदार पुत्राला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:44 IST

सोमवारी रात्रीचा प्रकार : 3 डिसेंबर्पयत न्यायालयीन कोठडी

नंदुरबार : रात्री उशिरा शहरात गस्त घालणा:या पथकातील पोलीस उपनिरीक्षकासोबत हुज्जत घालून वाद घातल्याप्रकरणी नवापूरचे माजी आमदार शरद गावीत यांच्या मुलासह एकास पोलीसांनी गुन्हा दाखल करुन अटक केली़ दोघांना न्यायालयात हजर केले असता 3 डिसेंबर्पयत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आह़ेसोमवारी रात्री शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक पी़पी़ सोनवणे हे पथकासह शहरात गस्त घालत असताना विनानंबर मोटारसायकलवर गौरव शरद गावीत, अविनाश सुदाम पवार व मिलींद वळवी हे तिघे फिरत असल्याचे आढळून आल़े होत़े यावेळी तिघांना हटकले असता, त्यांनी पोलीस पथकासोबत वाद घालण्यास सुरुवात केली़ पोलीसांनी समज देऊनही त्यांनी ऐकून न घेतल्याने पोलीसांनी तिघांना ताब्यात घेत शहर पोलीस ठाण्यात आणल़े दरम्यान याठिकाणी गौरव गावीत याने पोलीस अधिकारी पी़पी़सोनवणे यांना धक्काबुक्की केली़  पहाटेर्पयत त्याच्याकडून वाद सुरु होता़ यानंतर पोलीसांनी दोघांना अटक करुन ताब्यात घेतल़ेपोलीस उपनिरीक्षक सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन गौरव शरद गावीत, अविनाश पवार आणि मिलींद वळवी याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़