शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

वन अधिका:यांकडून तोरणमाळला स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 12:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शासकीय दौ:यानिमित्त तोरणमाळ ता.धडगाव येथे गेलेले मुख्य वनसंरक्षक पी.के.महाजन व ए.एस. कळसकर यांनी तेथील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासकीय दौ:यानिमित्त तोरणमाळ ता.धडगाव येथे गेलेले मुख्य वनसंरक्षक पी.के.महाजन व ए.एस. कळसकर यांनी तेथील यशवंत तलावाच्या आजुबाजूला स्वच्छता मोहिम राबवली. तोरणमालच्या यशवंत तलाव परिसरात प्लॅस्टीक व अन्य  कचरा पडलेला होता. शासकीय दौ:यानिमित्त तेथे गेलेल्या वनविभागाच्या वरिष्ठ अधिका:यांनी तेथे स्वच्छता केली. यावेळी पी.के.महाजन व मा. ए.एस.कळसकर, व्ही.एस.शेळके, यु.जि. कडलग, एम.एन. कुलकर्णी, आर. एस. कदम, एस. बी. खैरनार, वनपाल डी.आर.केळकर वनरक्षक व्ही.सी.शिंदे, ए.बी.मोरे व ग्रामस्थ उपस्थित होते.स्वच्छता मोहिम संपल्यानंतर  साहेब यांनी ग्रामस्थांसोबत तोरणमाळ परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत चचर्ा करण्यात आली. दर गुरुवारी गावकरी दोन तास सर्व तोरणमाळ परिसरात स्वच्छता मोहिम राबविणार असल्याचा निर्धार ग्रामस्थांनी वयक्त केला. तसेच तोरणमाळ येथील येणारे पर्यटक यांनी जर कचरा कचराकुंडीच्या बाहेर इतरत्र टाकला तर त्यांना 100 रुपये दंड वसुल करण्यात यावा, असा ठरावही यावेळी करण्यात आला. स्वच्छता मोहिमेत सेवानिवृत्त मुख्य वनसंरक्षक देखील सहभागी झाले होते.

तोरणमाळ येथे ठिकठिकाणाहून असंख्य पर्यटक येत असतात. त्यांच्याकडून तेथे इतरत्र कचरा टाकला जातो. त्यामुळे तेथे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होते. यावर मात करण्यासाठी इतरत्र कचररा टाकणा:यांना 100 रुपये दं आकारण्याचा निर्णय घे:यात आला.