शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाला सापडले बिबट्यांच्या पायाचे ठसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : जुने वाण्याविहीर रोडवरील चौकटीवर बिबट्या दोन पिलासह गेल्या चार दिवसापासून मुक्तसंचार करीत आहे. गुरूवारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : जुने वाण्याविहीर रोडवरील चौकटीवर बिबट्या दोन पिलासह गेल्या चार दिवसापासून मुक्तसंचार करीत आहे. गुरूवारी सकाळी वनपाल व वनरक्षकाच्या पथकाला वाण्याविहीर येथील उसाच्या क्षेत्रात पाहणीत करीत असताना बिबट्यासह पिल्लांच्या पायाचे ठसे आढळून आल्याने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या.वाण्याविहीर येथील गणपती मंदिराच्या मागील भागात कन्हैयालाल परदेशी यांच्या उसाच्या शेतासह, जुने वाण्याविहीर चौकटी परिसरात गेल्या आठ दिवसापासून बिबट आपल्या दोन पिल्लांसह उसाच्या शेतात वास्तव्यास असून, या रस्त्यावरून जे-या करणाऱ्या अनेक नागरिकांनी या बिबटला प्रत्यक्ष उसाच्या शेतातून दुसºया शेतात जाताना पाहिले.दरम्यान गुरूवारी सकाळी पुन्हा भाजीपाला विक्रेता मोटरसायकलीने जुने वाण्याविहीर चौकटीवरून येत असताना चौकटीजवळील पिपरीच्या झाडाजवळून बिबटला निघताना पाहिले. त्यानंतर वनविभागाचे वनपाल एल.एच. सांगळे, एम.डी. वसावे, संजयसिंग हजारी, वनरक्षक एस.आर. देसले, एस.एस. पावरा, एल.के. पावरा, एस.जी. गावीत यांच्या पथकाने सकाळी उसाच्या बांधांवर व रस्त्याच्या बाजूला लहान पिल्लांच्या पायासह मोठ्या पायाचे ठसे दिसल्याने त्याचे फोटो घेतले. या शेतातच बिबट असल्याचा अंदाज व्यक्त करीत बुधवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शेताच्या बांधांवर चिखल सदृश्य स्थिती असल्याने सकाळी बिबटसह तिच्या पिल्लांनी मुक्त संचार केल्यामुळे पायाचे ठसे चिखलात उमटलेल्याचे दिसून आल्याने बिबटचे वास्तव्य असल्याने या मार्गावरून ये-जा करणाºया नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याच्या सूचना वनविभागातर्फे देण्यात आल्या आहेत.