शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

दहा ठरावांद्वारे आदिवासी खर्चिक रूढींना आळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 12:55 IST

गावागावात होणार स्थलांतरितांची नोंद

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 30 : सातपुडय़ातील सर्वाधिक गंभीर अशा स्थलांतराच्या मुद्दय़ाला स्थानिकांनी हात घालून गावागावात नोंदी करण्याचा ठराव करून घेतला आह़े यातून स्थलांरितांची संख्या समजून येऊन उपाययोजना करण्यात मदत होणार आह़े  अक्कलकुवा ता़ मोलगी येथे शनिवारी सातपुडा आदिवासी युवक मित्र मंडळ व विचार मंच मोलगी यांच्यावतीने आदिवासी दहेज नियमन परिषदेचे आयोजन करण्यात आले होत़े या परिषदेत 10 ठराव करण्यात आल़े यात प्रामुख्याने दहेज नियमन आणि स्थलांतराच्या समस्येवर चर्चा करण्यात येऊन विविध उपाय सुचवण्यात आल्या़ या परिषदेस अॅड़ सरदारसिंग रूपसिंग वसावे, अॅड़ गजमल रतनसिंग वसावे, अॅड़ वैशाली वळवी, अनिल वसावे, कांतीलाल वसावे, प्रतापसिंग वसावे, विशाल वसावे, रणजीत वसावे, गुलाबसिंग वसावे, सोन्या वसावे, जितू वसावे, निलीमा सुरेश वसावे यांच्यासह गावांचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, पुजारी, ज्येष्ठ नागरिक यांच्यासह परिसरातील 25 गावातील आदिवासी बांधव व महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े परिषदेचे प्रास्ताविक रवि वसावे यांनी केल़े सूत्रसंचालन गजमल वसावे यांनी केल़े आदिवासी विवाह दहेज ठरावानुसार 1 ते 45 हजार रूपयांर्पयत समान लागू करण़े बालविवाह पद्धतीवर बंदी आणण़े सोंगडो पद्धतीवर ठराव करण़े आदिवासी प्रथा परंपरा रितीरिवाजाप्रमाणे ढोल वाद्याद्वारे लगA साजरा करण़े आदिवासी स्वकुळ, बहुपत्नीत्व यावर बंदी करण़ेदोन विवाह करणा:यांना समितीमार्फत दंड आकारण़े एखाद्याने पहिल्या पत्नीला मूलबाळ असताना दुसरा विवाह केल्यास पहिली पत्नी आणि संततीचे पालनपोषण करण्यासाठी पैसे व इतर हक्क देण्यात यावा़ अशा व्यक्तींना समिती दंडही करेल़ आदिवासी दिवाळी, यात्रा व होळी या अधिकृत परंपरेशिवाय खाजगीसोंगाडय़ा पार्टीवर बंद आणण़े स्थलांतरित मजुरांची अधिकृत नोंदणी करण़े पालक आणि मुलीची सहमती नसताना मुलीला पळवून नेणा:यास दंड करण़े