शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच मोबाईल ‘अॅप’व्दारे पशुगणना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात प्रथमच मोबाईल अॅपव्दारे पशुगणना करण्यात येत आह़े कर्मचा:यांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनरची नियुक्ती ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात प्रथमच मोबाईल अॅपव्दारे पशुगणना करण्यात येत आह़े कर्मचा:यांना प्रशिक्षण देण्यासाठी मास्टर ट्रेनरची नियुक्ती करण्यात आली आह़े पशुगणना करण्यासाठी जिल्ह्यात एकूण 167 टॅबचे वाटप करण्यात आले आह़े पशुगणनेतील आकडेमोडीत कर्मचा:यांकडून होणा:या चुका टाळण्यासाठी तसेच पेपरलेस व्यवहार करण्यासाठी यंदा प्रथमच जिल्ह्यात अॅपव्दारे पशुगनणा करुन पशुसंवर्धन विभाग ‘डिजीटलायङोशन’च्या दिशेने वळत आह़े अशा प्रकारे पशुगणना केल्यास कामात अधिक पारदर्शकता तसेच सुसूत्रता येत असल्याचे पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी डॉ़ शामकांत पाटील व डॉ़ क़ेटी़ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितल़े दरम्यान, विभागातील चार कर्मचा:यांना यासाठी पुणे येथे प्रशिक्षणाला पाठविण्यात आले होत़े तेथे त्यांना या अॅपची माहिती देण्यात आली़ तसेच अॅपव्दारे कशा प्रकारे पशुगणना करण्यात येते, जनावरांच्या प्रकारानुसार त्यांची अॅपवर नोंद कशी करावी आदी विविध प्रकारची माहिती या कर्मचा:यांना मास्टर ट्रेनरकडून देण्यात आले आह़े त्यानुसार प्रत्येक कर्मचारी गावोगावी जावून दिलेल्या टॅबव्दारे जनावरांची माहिती संकलन करीत असल्याचे सांगण्यात आले आह़े या अॅपव्दारे कर्मचा:यांचे कागदोपत्री जाचही ब:याच प्रमाणात कमी झाले असून, एका क्लिकवर तालुकानिहाय माहिती उपलब्ध होणार असल्याने यामुळे वरिष्ठांना रिपोर्टीग करणे, रेकोर्ड ठेवणे आदी बाबींसाठीही हे सोयीस्कर होणार आह़े दरम्यान, नेहमीप्रमाणे या अॅपला ‘नेट कनेक्टीव्हीटी’ आवश्यक असल्याने दुर्गम भागात अडथळा निर्माण होण्याचीही शक्यता आह़े परंतु याबाबत उपाय योजना करण्यात येणार असल्याची माहिती आह़े अॅपव्दारे पशुगणना करण्यासाठी जिल्हाला एकूण 167 टॅब देण्यात आले आह़े तसेच हे अॅप स्मार्ट फोनवरही वापरता येणार आह़े याव्दारे करण्यात येणारी पशुगणनेची पध्दत अत्यंत साधी व सोपी असल्याने कर्मचा:यांना हे अधिक सोयीचे झाले आह़े या अॅपवर संकलित करण्यात आलेली माहिती थेट केंद्र शासनाला मिळणार आह़े