शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील पहिल्या साखर शाळेला लोणखेडय़ात सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 12:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोड कामगार बीड, गेवराई, चाळीसगाव, औरंगाबाद, पारोळा, धडगाव, मोलगी, ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे ऊस तोड कामगार बीड, गेवराई, चाळीसगाव, औरंगाबाद, पारोळा, धडगाव, मोलगी, बायगोर या भागातून आले आहेत. या मजुरांच्या मुलां-मुलींना शिक्षणापासून वंचित राहता येवू नये यासाठी साखर  शाळेचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार लोणखेडा गटातील साखर शाळेचा शुभारंभ गुरूवारी करण्यात आला.याप्रसंगी सातपुडा कारखान्याचे कार्यकारी संचालक पी.आर. पाटील, शहादा पंचायत समितीच्या शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल, लोणखेडय़ाच्या सरपंच कांताबाई प्रताप भिल, उपसरपंच कल्पनाबाई अशोक पाटील, शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोक टिला पाटील, सरदार पटेल पतसंस्थेचे संचालक संजय दशरथ पाटील, दत्तू मंगळू पाटील, कारखान्याचे मॅनेजर गोपाळ पाटील, मुख्य शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत, संपर्क अधिकारी प्रविण पाटील, लेबर ऑफिसर पुरूषोत्तम पाटील, लोणखेडा गट सुपरवायझर संजय बोरसे, साखर शाळा समन्वयक बळीराम महाजन आदी उपस्थित होते.या वेळी शिक्षण विस्तार अधिकारी ममता पटेल यांनी सांगितले की, सातपुडा कारखान्याच्या साखर शाळेचा उपक्रम स्तुत्य असून, कारखान्याने केलेले हे शिक्षणाचे काम फार महत्त्वाचे आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून ऊस तोड कामागर आपल्या मुलांना शाळेपासून वंचित ठेवून सोबत आणतात. त्यामुळे साहजिकच त्यांचे शैक्षणिक नुकसान होते व शाळेत जाण्याची सवय त्यांच्यामधून निघून जाते.या साखर शाळेच्या माध्यमातून त्यांना शिक्षण मिळून सातत्य टिकविण्यास मदत होते. शासनाकडून वह्या व पेन्सिलची व्यवस्था करण्याचे आवाहन त्यांनी केले.कार्यकारी संचालक पी.आर. पाटील म्हणाले की, 2005 पासून सातत्याने दरवर्षी साखर शाळेचे आयोजन शासनाच्या मदतीशिवाय कारखान्याच्या गट कार्यालयाच्या क्षेत्रात 400 ते 500 विद्याथ्र्यासाठी साखर शाळा सुरू करून विद्याथ्र्याना शिक्षणाची सोय केली जाते. ऊस तोड कामगाराचा मुलगा ऊस तोड कामगार न राहता शिकला पाहिजे  या उद्देशाने या शाळेचे आयोजन करण्याचे मार्गदर्शन संस्थापक चेअरमन कै.पी.के. पाटील यांनी केले असून, ते पुढे नेण्याचे काम चेअरमन दीपक पाटील हे सातत्याने करीत आहेत. कार्यक्रमास सरदार पतपेढीचे संचालक संजय दशरथ पाटील यांनी विद्याथ्र्याना त्यांच्याकडून पाटय़ा वाटप केलञया. तसेच शहादा तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष अशोक पाटील व लोणखेडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंच कल्पना पाटील यांनी विद्याथ्र्याना पोषण आहार देण्याचे जाहीर केले.कार्यक्रमास विद्यार्थी, ऊस तोड कामगार व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार मुख्य शेतकी अधिकारी अजितकुमार सावंत यांनी मानले.