शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

ब्राrाणपुरीजवळ अपघातात चालक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 13:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील  शहादा-खेतिया रस्त्यावरील ब्राrाणपुरी गावानजीक कापसाने भरून जाणा:या पीकअप गाडीला समोरून येणा:या मालवाहू ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील  शहादा-खेतिया रस्त्यावरील ब्राrाणपुरी गावानजीक कापसाने भरून जाणा:या पीकअप गाडीला समोरून येणा:या मालवाहू टेम्पोने जबर धडक दिल्याने टेम्पो चालक गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.सविस्तर वृत्त असे की, शिंदखेडा तालुक्यातील साळवे येथील शेतकरी कापूस विक्रीसाठी मध्य प्रदेशमधील खेतिया येथे मालवाहू पीकअप (क्रमांक एम.एच.48 टी-4627) गाडीत घेऊन जात होते. ब्राrाणपुरी ते चांदसैली दरम्यान समोरुन खेतियाकडून भरधाव वेगाने येणा:या टेम्पोच्या (क्रमांक एम.एच.12 एफ.डी. 3630) चालकाने रस्त्यावर पडलेल्या रस्ता कामाच्या साहित्याकडे दुर्लक्ष करून वाहन पुढे नेत अचानक कापसाने भरलेल्या पीक अपला धडक दिली. धडक एवढी भयानक होती की जवळच असलेल्या चांदसैली येथील ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत टेम्पो चालक गाडीत अडकले दिसून आल्याने त्याला काढण्यात आले. त्यात त्याच्या जीभेचे तुकडे तसेच पायाची अंगठी तुटल्याचे दिसून आले. जखमी चालकास तात्काळ नागरिकांनी शहादा येथील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले.रस्ता कामामुळे अपघातकोळदा-खेतिया या मार्गाचे रुंदीकरणाचे काम सुरू होते. रस्ता रुंदीकरण झाल्यानंतर या रस्त्यावरील कच्चे मटेरियल तसेच पडून राहिल्याने वाहनांना विरुद्ध दिशेने जावे लागते. त्यामुळे समोरून येणा:या पीकअप वाहनाला टेम्पो चालकाने धडक दिल्याने हा अपघात झाल्याचे समजते.