शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

तळवे शिवारात शॉर्टसर्किटने उसाच्या क्षेत्रास आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 12:21 IST

दहा एकरावरील ऊस जळाला, महावितरणकडून दुर्लक्ष

ठळक मुद्देमहावितरणचा भोंगळ कारभार सुरुच
लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शॉर्टसर्किटने उसाच्या क्षेत्रास आग लागून तब्बल 10 एकरावरील ऊस जळून खाक झाल्याची घटना तळोदा तालुक्यातील तळवे शिवरात शनिवारी घडली़ यात शेतक:यांचे साधारणत 5 लाखांचे नुकसान झाल्याचा पंचनामा करण्यात आला आह़ेया घटनेमुळे परिसरातील शेतक:यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आह़े तळोदा तालुक्यातील सलसाडी येथील शेतकरी भामटय़ा भिल यांची तळवे शिवारात 12 एकर शेती आहे. यातील 10 एकर क्षेत्रात गेल्या वर्षी ऊस लावण्यात आला होता़ ब:यापैकी रासायनिक खते व खर्च लावण्यात आला होता़ त्यामुळे ऊसाचे उत्पादनही समाधानकारक होते. परंतु शनिवारी दुपारच्या सुमारास अचानक शेतात असलेल्या लोंबकळलेल्या वीज तारांचे अचानक शॉर्टसर्किट झाल्यामुळे आगीच्या ठिणगी उसाच्या क्षेत्रास लागली़ त्यानंतर पाहता-पाहता संपूर्ण उस जळून खाक झाला़ हा प्रकार शेतमालाकाला माहित पडल्यानंतर संबंधित शेतमालक व परिसरातील शेतकरी तेथे पोहोचल़े परंतु तोर्पयत संपूर्ण ऊस जळून खाक झाला होता. या महिन्याच्या अखेरीस ऊस तोडला जाणार होता. मात्र त्या आधीच शॉर्टसर्किटने ऊस जळून गेल्याने शेतक:यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरवाला गेला आह़े त्याच प्रमाणे यात शेतक:याच प्रचंड नुकसान झाले असल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान या प्रकरणी शेतमालक भामटय़ा भिल यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिसांनी अगिAउपद्रवाची नोंद केली आह़े तपास हवालदार राजेंद्र बिराडे करीत आह़ेजळाल्यामुळे उसाच्या दर्जावर परिणामसध्या गळीत हंगाम सुरु असल्याने सर्वत्र शेतकरी आपला ऊस कारखान्यांना देत आहेत़ परंतु जळालेल्या उसाला कोण भाव देणार असा प्रश्न आता पिडीत शेतक:यांना सतावत आह़े जळालेल्या उसाचे वजनही कमी भरत असल्याने योग्य भाव मिळत नसतो़