शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

मयत बीएलओ शिक्षकाच्या वारसांना निवडणूक आयोगाकडून आर्थिक मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : विधानसभा निवडणूक कर्तव्यासाठी बीएलओ म्हणून कामावर नियुक्त असताना मोरंबा केंद्रशाळेचे शिक्षक किसन लालसिंग नाईक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विधानसभा निवडणूक कर्तव्यासाठी बीएलओ म्हणून कामावर नियुक्त असताना मोरंबा केंद्रशाळेचे शिक्षक किसन लालसिंग नाईक यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता. निवडणूक आयोगाने नाईक यांच्या कुटुंबीयांसाठी १५ लाख रुपये मंजूर केल्याची माहिती लढा प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे देण्यात आली.मोरंबा ता़ अक्कलकुवा येथील जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक किसन नाईक यांची मोरंबा येथेच विधानसभा निवडणुकीसाठी बीएलओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती़ यांतर्गत ते २० आॅक्टोबर २०१९ रोजी ते या मतदान केंद्रांतर्गत मतदारांना उशिरापर्यंत वोटर स्लीप वाटप करीत होते़ दरम्यान त्यांची प्रकृती बिघडून हृदयविकाराने त्यांचा मृत्यू झाला होता. घटनेनंनतर त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी यासाठी लढा प्राथमिक शिक्षक संघटना आणि जिल्हा प्रशासन यांनी पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश येऊन नाईक यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान म्हणून निवडणूक आयोगाकडून १५ लाख रुपये मंजूर करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़