शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यातील पालिकांना वित्त आयोगाचा 11 कोटींचा निधी मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2018 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील चार नगरपालिका व एक नगरपंचायतीला अनुदानाचा दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. एकुण जवळपास 11 कोटींची रक्कम या पालिकांना मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना संपणा:या आर्थिक वर्षातील मुलभूत अनुदानाचा दुसरा हप्ता नगर विकास विभागाने वितरीत केला आहे. 14 व्या वित्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 14 व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार जिल्ह्यातील चार नगरपालिका व एक नगरपंचायतीला अनुदानाचा दुसरा हप्ता वितरीत करण्यात आला आहे. एकुण जवळपास 11 कोटींची रक्कम या पालिकांना मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांना संपणा:या आर्थिक वर्षातील मुलभूत अनुदानाचा दुसरा हप्ता नगर विकास विभागाने वितरीत केला आहे. 14 व्या वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार ही रक्कम दिली जाणार आहेत. जिल्ह्यातील नंदुरबार ही अ वर्ग नगरपालिका याशिवाय शहादा व नवापूर ही ब तर तळोदा क वर्ग नगरपालिका आणि धडगाव नगरपंचायतींचा त्यात समावेश     आहे. पालिकांचे क्षेत्रफळ, लोकसंख्या यानुसार या निधीचे वितरण केले जात असते. त्यानुसार नंदुरबार पालिकेला सर्वाधिक चार कोटी 99 लाख 33 हजार 956 रुपयांचा निधी मिळाला आहे. त्या खालोखाल शहादा पालिकेला दोन कोटी 55 लाख 73 हजार 111 रुपयांचा निधी, तळोदा पालिकेला एक कोटी 11 लाख 54 हजार 406 रुपयांचा, नवापूर पालिकेला एक कोटी 60 लाख 21 हजार 526 रुपयांचा तर धडगाव-वडफळ्या नगरपंचायतीला 67 लाख 41 हजार 101 रुपयांचा निधी मिळणार आहे.या निधीतून संबधित स्थानिक स्वराज्य संस्थांना विविध विकास कामे करावी लागणार आहेत. त्यादृष्टीने नियोजनही करण्यात आले आहे.