शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

कुकडीपादरला भरला वनभाजी महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2018 12:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : जैवविविधता व्यवस्थापन समिती व एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळ कंजाला यांच्या सहयोगाने कुकडीपादर येथे वनभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 45 महिलांनी 58  प्रकारच्या  वनभाजीचे पदार्थ व भाज्या बनवून या महोत्सवात सहभाग घेतला.अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी तर प्रमुख अतिथी म्हणून दरबारसिंग पाडवी, पं.स.च्या माजी ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : जैवविविधता व्यवस्थापन समिती व एकलव्य ग्रामीण आदिवासी विकास मंडळ कंजाला यांच्या सहयोगाने कुकडीपादर येथे वनभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. 45 महिलांनी 58  प्रकारच्या  वनभाजीचे पदार्थ व भाज्या बनवून या महोत्सवात सहभाग घेतला.अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेश सदस्य नागेश पाडवी तर प्रमुख अतिथी म्हणून दरबारसिंग पाडवी, पं.स.च्या माजी सभापती रूषाबाई पाडवी, पं.स. सदस्य राधाबाई वसावे, गेनाबाई दिनकर पाडवी,  पं.स.चे माजी अशोक राऊत, सुरेश वसावे, कुकडीपादरचे सरपंच फत्तेसिंग वसावे, बिजरीगव्हाणचे सरपंच रोशन दिनकर पाडवी, माजी सरपंच सांगल्या वसावे, रामसिंग वळवी उपस्थित होते.या वेळी रामसिंग वळवी,  अशोक राऊत, दरबारसिंग पाडवी, नागेश पाडवी यांनी आदिवासी समाजात पूर्वी आहारात असलेल्या पौष्टीक वनभाज्यांची माहिती दिली.  कुकडीपादरचे उपसरपंच दिलीप तडवी, भूपेंद्र पाडवी, छत्रसिंग वसावे, जनार्दन वसावे, भगवान तडवी, हरिश्चंद्र तडवी, हितेश पाडवी, भगू तडवी, सागर वळवी, कालूसिंग वसावे, विकास तडवी, एकलव्य संस्थेचे मनोहर पाडवी, रायसिंग वळवी, जयसिंग सोमा वसावे, मानसिंग वसावे, शांताबाई वसावे, अजबसिंग वसावे यांच्यासह कुकडीपादर व परिसरातील महिला व पुरुष उपस्थित होते.