शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात विवाहितांच्या छळ प्रकरणी गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 13:02 IST

वेगवेगळ्या घटना : मान-पान केला नाही म्हणून सासरच्यांचा जाच

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 :लगआत मानमरातब केला नाही, म्हणून शहरात दोन विवाहितांचा छळ झाला़ वेगवेगळ्या भागात घडलेल्या या घटनांची पोलीसात नोंद झाली आह़ेगांधीनगरशहरातील सहारा टाऊन देवचंद नगर येथील रहिवासी अर्चनाबाई वाघ यांचा पती जयवंत रामभाऊ वाघ, सासू वंदनाबाई रामभाऊ वाघ, नणंद प्रतिभा दत्तात्रय पाटील रा़ फाफारे ता़ अमळनेर, सिमा मच्छिंद्र पाटील, मनिषा संदीप पाटील दोन्ही रा़ उधना ता़जि़सुरत यांनी ऑगस्ट 2014 ते ऑक्टोबर 2017 या काळात आई-वडीलांनी लगआत मुळाचे भांडे, फर्निचर, टीव्ही फ्रीज आणून दिले नाहीत, याचा राग धरून शारिरिक व मानसिक छळ केला़ तसेच अर्चनाबाई यांच्या अंगावरील चार तोळे सोन्याची पोत व सात ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याचे दागिने काढून घेत शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली़ याबाबत अर्चनाबाई वाघ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात पती, सासू व तिन्ही नणंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वळवी करत आहेत़गुरूकुल नगरहोळ शिवारातील गुरूकुल नगरातील सासर व आयटीआय कॉलनी शनिमंदीर रोड येथील माहेर असलेल्या मनिषा बैसाणे यांनी माहेरून एलसीडी घेण्यासाठी एक लाख रूपये आणावेत, तसेच लगआत मानपान दिला नाही, याचा राग धरून पती सचिन रविंद्र बैसाणे, सासू मंगलाबाई रविंद्र बैसाणे, सासरे रविंद्र बिसन बैसाणे, दीर सागर रविंद्र बैसाणे व नणंद मोहिनी दिपक बढे यांनी मे 2017 ते जानेवारी 2018 या काळात छळ केला़ विविहिता मनिषा यांनी माहेरून पैसे आणण्यासाठी सासरच्यांकडून तगादा लावत असतानाच काळ्या रंगावरून अवहेलना करत शारिरिक व मानसिक छळ केला़ दरम्यान पती सचिन बैसाणे याने मनिषा यांना घराबाहेर काढूून त्यांच्या अंगावरील स्त्रीधन काढून घेत जीव ठार मारण्याची धमकी दिली़ याबाबत मनिषा बैसाणे यांनी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून सर्व संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़ेतपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कुवर करत आहेत़