शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

फौजदारासह पोलिसाला जमावाची बेदम मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पोलीस पाटील पदावरून दोन गटात सुरू असलेला वाद मिटविण्याचा प्रय} करणा:या फौजदार व पोलीस ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पोलीस पाटील पदावरून दोन गटात सुरू असलेला वाद मिटविण्याचा प्रय} करणा:या फौजदार व पोलीस कर्मचारी यांना जमावाने मारहाण केल्याची घटना उर्मिलामाळ, ता.अक्कलकुवा येथे घडली. जमावाने पोलीस वाहनाची देखील तोडफोड केली. मोलगी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किर्ती मारगण्या वळवी, भिका मारगण्या वळवी, वन्या मारगण्या वळवी, बोंडा समशा वळवी, मांगठा समशा वळवी, जान्या दोह:या वळवी व इतर आठ ते दहाजण असे संशयीतांची नावे आहेत. पोलीस सूत्रांनुसार, उर्मिलामाळ येथील नव्याने नियुक्त पोलीस पाटील व गावातीलच किर्ती मारगण्या वळवी यांच्यात 188 रोजी रात्री वाद झाला. यावेळी मोलगी पोलिसांची पेट्रोलिंग करणारे वाहन तेथे पोहचले. फौजदार हर्षल बागल व पोलीस शिपाई बापू शेमले यांनी तेथे जावून जमावाला समजविण्याचा  प्रय} केला. गैरसमज करून किर्ती वळवी व त्याच्या साथीदारांनी फौजदार बागल व शिपाई शेमले यांना बेदम मारहाण केली.पोलीस व्हॅनवर देखील दगडफेक करून व्हॅनचे नुकसान केले. याबाबत पोलीस शिपाई बापू शेमले यांनी फिर्याद दिल्याने सरकारी कामात अडथळा आणने यासह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरिक्षक पी.सी.सोनवणे करीत आहे.