शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार शहरात भुरटय़ा चो:या वाढल्याने भीती

By admin | Updated: February 6, 2017 00:12 IST

पोलिसांचे दुर्लक्ष : महिलांची टोळी कार्यरत असण्याची शक्यता

नंदुरबार : शहरात भुरटय़ा चोरी करणा:या महिला दाखल झाल्या असून गेल्या तीन दिवसात त्यांच्याकडून चोरीचा प्रय} झाल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. पोलिसांर्पयत त्यांना नेण्यातही आले होते; परंतु कुठलीही नोंद करण्यात आलेली नाही. दरम्यान, एखादी मोठी घटना घडण्याच्या आधीच त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे. नंदुरबार शहरात गेल्या काही दिवसांपासून भुरटय़ा चोरीच्या घटना वाढल्या आहेत. चोरी करणा:यांमध्ये महिलांचे प्रमाण अधिक असल्याचे बोलले जात आहे. दोन दिवसांपूर्वी सराफा बाजार परिसरात गोण्यांमध्ये सामान घेऊन पळणा:या महिलांना पकडून फडके पोलीस चौकीत आणण्यात आले होते. तेथे त्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले. त्यानंतर शहरातील काही भागात उघडय़ा घरातून चोरी झाल्याचे प्रकार घडले. दुपारच्या वेळी वसाहतींमध्ये सहसा कुणीही राहत नसल्याची संधी साधत अशा प्रकारच्या चो:या केल्या जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही महिला दुपारच्या वेळी वस्तू विक्री करण्याच्या बहाण्याने गल्लोगल्ली किंवा वसाहतींमध्ये फिरून सावज हेरत असतात. संधी मिळताच हातसफाई करीत असल्याचेही प्रकार होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी साध्या वेशातील कर्मचा:यांची गस्त वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.चो:यांचे प्रमाण वाढल्याने जगतापवाडी परिसरातील अनेक वसाहतींमधील नागरिकांनी स्वत: जागता पहारा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. युवक गटागटाने व आळीपाळीने रात्रीचा जागता पहारा देत आहेत. चो:यांवर नियंत्रण मिळविण्यात शहर व उपनगर पोलिसांना अपयश आल्यानेच नाइलाजाने नागरिकांना आता स्वत:च आपल्या परिसराचे रक्षण करण्याची वेळ आली असल्याचे दिसून येत   आहे.