शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

वरखेडी नदीवरचा जीर्ण पूल कोसळण्याची भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरातून जाणाऱ्या बºहाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील वरखेडी नदीच्या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे़ पुलावरच्या खड्ड्यांमुळे दरदिवशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरातून जाणाऱ्या बºहाणपूर-अंकलेश्वर मार्गावरील वरखेडी नदीच्या पुलाची दयनीय अवस्था झाली आहे़ पुलावरच्या खड्ड्यांमुळे दरदिवशी वाहतूक कोंडी होत असून यातून वाहतूकीचा खोळंबा होत आहे़ दिवसेंदिवस जीर्ण होणारा पूल कोसळण्याची भिती व्यक्त होत आहे़महामार्गावर महाराष्ट्र व गुजरात राज्याला जोडणारा वरखेडी नदीवरील पुलावर मोठे खड्डे पडले आहेत़ या पुलावरील कठडेदेखील गेल्या पावसाळ्यात वरखेडी नदीला आलेल्या महापुरात वाहून गेले आहेत़ गेल्या दोन वर्षात पुलाची कोणत्याही प्रकारे दुरुस्तीच झालेली नसल्याने मोठे खड्डे पडून पुलाची स्थिती आणखी बिकट झाली आहे़ पुलावर नेहमीच अवजड वाहने बिघडत असल्याने त्यामुळे चार तासांपर्यंत वाहतूक कोंंडीची स्थिती नागरिकांना अनुभवण्यास येत आहे़सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्त्याचे खड्डे बुजवण्यासाठी संबंधित विभाग केवळ मुरूम टाकण्याची कारवाई करत आहे़ यातून रस्त्यावर डांबरीकरणाऐवजी मुरुमाचा फुफाटा सध्या नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे़ जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा महामार्गावरच्या पुलाची दुरुस्ती करण्याबाबत संबधित विभागाने घेतलेल्या उदासिन भूमिकेचा फटका सर्वच वाहनधारकांना होत असून यातून सुटका कधी होणार असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे़