शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ेउसावर खोड किडीच्या प्रादुर्भावाने शेतकरी चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2019 20:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावल परिसरात ऊस पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव  झाला असून दिवसेंदिवस प्रभाव झपाटय़ाने ...

लोकमत न्यूज नेटवर्कसोमावल : तळोदा तालुक्यातील सोमावल परिसरात ऊस पिकावर खोड किडीचा प्रादुर्भाव  झाला असून दिवसेंदिवस प्रभाव झपाटय़ाने वाढत असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त होत आहे.परिसरात मागील काही वर्षापासून शेतकरी उसाचे उत्पादन घेत आहेत. येथील शेतकरी भौगोलिक परिस्थितीची जाणीव ठेवत ज्या पिकाची मागणी आहे.त्याच पिकाची लागवड करण्यावर विश्वास ठेवाणारा असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे परिसरात ऊस या व्यापारी पिकाचे मोठया प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र गेल्या वर्षी मुख्य मान्सून व परतीचा पाऊस या दोघांनीही तालुक्याकडे पाठ फिरवल्याने सोमावलसह लगतच्या परिसरात पाण्याची पातळी कमालीची खालावल्याने अनेक जलश्रोत आटले आहेत.त्यामुळे परिसरातील व्यापारी पिकाचा हंगाम धोक्यात असल्याची परिस्थिती असून शेतकरी चिंतेत आहेत. पाण्याअभावी दिवसेंदिवस परिस्थिती अत्यंत बिकट रूप धारण करीत असतांनाच येथील परिसरात मोठया प्रमाणात लागवड क्षेत्र असलेल्या ऊस पिकाच्या मुळावर खोड किडीचा प्रादुर्भाव झाल्याने मोठं संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून व्यापारी पिकाचा हंगाम वाया जाण्याची भिती व्यक्त होत आह़े या ठिकाणी गेल्या गळीत हंगामात मोठय़ा प्रमाणात उसतोड करण्यात आली होती़ उस उत्पादक शेतक:यांना भावदेखील ब:यापैकी मिळाला होता़ त्यामुळे येथील शेतक:यांनी पारंपारिक पिकांना फाटा देऊन उसाचे पिक घेतले होत़े परंतु तीव्र उन्हाळा व पाण्याच्या कमतरतेमुळे येथील उसाचे पिक धोक्यात आल्याचे दिसून येत आह़े दर्जा खालावलाखोड किडी रोगामुळे पिकाच्या खोडाला किड लागून हळूहळू खोड पोकळ होत जात़े यातून उसाचा दर्जा खालावत असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े परिणामी उसाला बाजारात चांगला भाव मिळत नसल्याने शेतक:यांचे आर्थिक नुकसान होत असत़े दरम्यान, याकडे कृषी विभागाने लक्ष देत शेतक:यांना मार्गदर्शन करणे आवश्यक असताना याकडे कृषी विभाग साफ दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शेतक:यांकडून करण्यात येत आह़े या ठिकाणी मोठया प्रमाणात उसाचे क्षेत्र असल्याने येथील शेतक:यांचे गणित याच व्यापारी पिकावर अवलंबून असत़े त्यामुळे याकडे लक्ष देण्याची मागणी होत आह़े