शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

दुर्गम भागातील शेतक:यांची पिके जगविण्यासाठी धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 12:17 IST

वाण्याविहीर : 10 किलोमीटर अंतरावरील चढावावरून वाहणा:या नदीमधून पाट तयार करून गुलीआंबा येथील कोरडवाहू शेतक:यांनी चारीद्वारे शेतात पाणी आणून ...

वाण्याविहीर : 10 किलोमीटर अंतरावरील चढावावरून वाहणा:या नदीमधून पाट तयार करून गुलीआंबा येथील कोरडवाहू शेतक:यांनी चारीद्वारे शेतात पाणी आणून पिके जगविण्यासाठी प्रय} केला जात आहे.तळोदा तालुक्यातील सावर व सावर गावाजवळ अक्कलकुवा तालुक्यातील गुलाआबा व परिसरातील शेतक:यांची कोरडवाहू शेती आहे. या शेतक:यांनी भात, दादर, हरभरा, तूर, मका, ज्वारी, सोयाबीन ची पेरणी केली होती. मात्र समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पिकांचे नुकसान झाल्याने शेतक:यांनी पिकांवर केलेला खर्चही न निघाल्याने कर्जाचा बोजा पडला आहे. त्यातच शासनानेही दुष्काळी भाग म्हणून तालुक्याला वगळल्याने निराशा पदरी पडलेल्या कोरडवाहू शेतक:यांचे मोठे नुकसान झाले            आहे. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सावर परिसरातील कोरडवाहू शेतक:यांनी  10 किलोमीटर अंतरावर केलखेडी गावाच्या पायथ्याशी वाहणा:या मोठी नदीच्या पाण्याला गुलीआंबा गावाच्या उतार रस्त्याच्या बाजूच्या उतार भागातून          पाटचारी तयार केली आहे. सावर परिसरातील सावर, गुलीआंबा, इच्छागव्हाण या परिसरातील 30 ते 35 कोरडवाहू शेतक:यांनी सुमारे 50 एकर कोरडवाहू क्षेत्राती शेतातील भात, हरभरा, दादर, तूर, मका आदी पिकांना आळीपाळीने पाणी देऊन पिके जगविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.दरम्यान, नंदुरबार जिल्ह्यातील चार तालुके दुष्काळी जाहीर करण्यात आले असून त्यात अक्कलकुवा तालुक्याचा समावेश नसल्याने शेतक:यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. अक्कलकुवा तालुक्यातील पिकांची व पिण्याच्या पाण्याची स्थिती जाणून घेऊन या तालुक्याचाही दुष्काळी तालुक्यांमध्ये समावेश करण्याची मागणी शेतक:यांकडून होत आहे.