शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात शेतकरी अपघात विमाची कागदच सापडेना.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2018 13:00 IST

सावळा गोंधळ : कृषी विभागाच्या कार्यपध्दतीवर प्रश्नचिन्ह

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 22 : नंदुरबार येथील जिल्हा अधिक्षक जिल्हा कृषी अधिकारी कार्यालयात शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत लाभाथ्र्याची नावे, संख्या तसेच योजनेसंदर्भातील कागदपत्र सापडेनासे झाले आहेत़ त्यामुळे या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहणारा राज्य कृषी विभाग आपल्या सावळ्या गोंधळाने पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आह़े राज्य शासनाकडून साधारणत 2006-2007 साली शेतकरी अपघात विमा योजना राज्यात सुरु करण्यात आली आह़े त्यामाध्यमातून अपघातग्रस्त शेतक:यांना तसेच मृत्यूमुखी पडलेल्या शेतक:यांच्या वारसांना या माध्यमातून तरतुदीनुसार आर्थिक मदत करण्यात येत असत़े परंतु जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे योजनेची फाईलच मिळत नसल्याचे उघड झाले               आह़े त्यामुळे शेतक:यांच्या अडी-अडचणी सोडविण्यासाठी तसेच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवूण देणारा  राज्य कृषी विभाग शेतक:यांप्रती किती संवेदनशिल आहे, याचाच प्रत्येय यामाध्यमातून येत आह़े कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटाला नेहमी तोंड देण्या:या  शेतक:यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून राज्य शासनाकडून महत्वकांक्षी अशी शेतकरी अपघात विमा सुरु करण्यात आली आह़े परंतु कृषी विभागाच्या भोंगळ कारभारामुळे ही योजना अजूनही शेतक:यांपासून कोसो दूर आह़े जिल्ह्यातील किती शेतक:यांनी योजनेचा लाभ घेतला, मृत्यूनंतर किती शेतक:यांच्या वारसांना योजनेअंतर्गम मदत झाली, याचा कुठल्याही प्रकारचा तपशील कृषी विभागाकडे नाही़ त्यामुळे सर्वसामान्य शेतक:यांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आह़े शेतक:यांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असताना कृषी विभागाकडून अशा प्रकारे चालढकल करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त होतेय