शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

उपसा योजना प्रकरणी शेतक:यांचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2019 12:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजना दुरुस्तीची कामे तात्काळ व्हावीत या मागणीसाठी शेतक:यांनी सोमवारपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  तापी नदीवरील 22 उपसा सिंचन योजना दुरुस्तीची कामे तात्काळ व्हावीत या मागणीसाठी शेतक:यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरु केले होत़े शेतक:यांनी घेतलेल्या या पवित्र्याला प्रशासनाने प्रतिसाद देत मंगळवारी चर्चा केली़ यात 2 जून रोजी बैठक घेऊन तोडगा काढण्यावर भर दिला गेल्याने शेतक:यांनी तात्पुरते उपोषण स्थगित केले आह़े मंगळवारी उपोषणाच्या दुस:या दिवशी मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता डी़डी़जोशी यांच्यासह पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र आमले, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी उपोषणस्थळी जाऊन आंदोलनकत्र्या शेतक:यांची भेट घेतली़ यावेळी 22 उपसा सिंचन योजनांचे चेअरमन, पदाधिकारी, शेतकरी तसेच सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील उपस्थित होत़े  आंदोलनकर्ते आणि शेतकरी यांच्या यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान बाजू मांडताना शेतक:यांनी योजना तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी लावून धरली़ यावर उत्तर देताना अधिका:यांनी 2 जून रोजी विस्तृत बैठक घेऊन चर्चा करण्याचे आमंत्रण दिल़े विभागाच्या या आमंत्रणाचा स्विकार करत आंदोलनकर्ते बैठकीत सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आल़े प्रसंगी माहिती देताना जलसंपदा विभाग योजनांच्या दुरुस्तीसाठी प्रयत्नशील असून त्यावर लवकरच कारवाई होणार असल्याचे अधिका:यांनी सांगून बैठकीचे पत्रही उपोषणकत्र्याना दिल़े सातपुडा कारखान्याचे चेअरमन दिपक पाटील यांच्याहस्ते आंदोलकांना पाणी देऊन उपोषण सोडवण्यात आल़े दरम्यान 2 जून रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणा:या या बैठकीत उपसा सिंचन योजनांचे चेअरमन, पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित राहणार आहेत़ या बैठकीत योग्य तो तोडगा न निघाल्यास जलसमाधी घेण्याचा इशारा आंदोलकांकडून देण्यात आला आह़े