शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

शेतक:यांच्या प्रश्नांची जाण काँग्रेसलाच कोळदा येथे चंद्रकांत रघुवंशी यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादा : तापीचे पाणी कोळद्यार्पयत आणून सिंचनाची सोय करून देण्यात येणार आहे. त्यासाठी कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी रविवारी कोळदा येथे आयोजित काँग्रेस मेळाव्यात बोलतांना केले.कोळदा येथे रविवारी काँग्रेस मेळाव्यासह विविध विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह सातपुडा ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादा : तापीचे पाणी कोळद्यार्पयत आणून सिंचनाची सोय करून देण्यात येणार आहे. त्यासाठी कुणाच्याही भूलथापांना बळी पडू नका असे आवाहन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी रविवारी कोळदा येथे आयोजित काँग्रेस मेळाव्यात बोलतांना केले.कोळदा येथे रविवारी काँग्रेस मेळाव्यासह विविध विकास कामांचे भुमिपूजन करण्यात आले. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यासह सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, नंदुरबारच्या नगराध्यक्षा र}ा रघुवंशी, पंचायत समिती सभापती रंजना नाईक, जि.प.सभापती दत्तू चौरे, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र पाटील, बाजार समितीचे सभापती भरत पाटील, सरपंच रतमीबाई भिल आदी उपस्थित होते. यावेळी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी सांगितले, शेतकरी हिताची जाणीव असलेला केवळ काँग्रेस पक्ष आहे. शेतक:यांना कजर्माफी व इतर मागण्यांसाठी एक हजार किलोमिटर पायी जावे लागते ही मोठी शोकांतिका आहे. येत्या काळात जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुका आहेत. त्यादृष्टीने पदाधिकारी, कार्यकत्र्यानी कामाला लागावे. सध्या आपण भाजपमध्ये जाणार असल्याचा अफवा उठविल्या जात आहेत. परंतु त्यात काहीही तथ्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दीपक पाटील यांनी तापीवरील उपसा सिंचन योजना लवकरच पुर्ण होणार आहे. त्यासाठी प्रय} सुरू आहेत. सातपुडा कारखान्याने शेतक:यांच्या नोंदणी केलेल्या उसाला 2400 रुपये टन भाव दिला तर कापसाला 5100 रुपये क्विंटल भाव दिला असल्याचे सांगितले. प्रास्ताविक सुभाष राजपूत यांनी केले. आभार माजी जि.प. सदस्य भरत पाटील यांनी मानले. तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले होते.