शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात लाठीचार्ज करणा-या पोलीस अधिका-यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी शेतक-यांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 11:49 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : शेतक:यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करणारे डीवायएसपी माहरु पाटील यांच्यासह दोषी पोलिसांवर निलंबणाची कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी शेतक:यांनी शहादा पोलीस ठाण्यात भव्य मोर्चा काढला़ या वेळी मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होत़ेहरभरा व गव्हाच्या खरेदीसाठी योग्य हमीभाव मिळावा यासाठी शहाद्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आह़े या ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 10 : शेतक:यांवर अमानुषपणे लाठीचार्ज करणारे डीवायएसपी माहरु पाटील यांच्यासह दोषी पोलिसांवर निलंबणाची कारवाई करावी या मागणीसाठी मंगळवारी शेतक:यांनी शहादा पोलीस ठाण्यात भव्य मोर्चा काढला़ या वेळी मोठय़ा संख्येने शेतकरी उपस्थित होत़ेहरभरा व गव्हाच्या खरेदीसाठी योग्य हमीभाव मिळावा यासाठी शहाद्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आह़े या आंदोलनकत्र्यावर पोलीस अधिकारी व कर्मचा:यांकडून लाठीचार्ज करण्यात आल्याने याला सोमवारी हिंसक वळण लागले होत़े़ पोलिसांच्या लाठीचाजर्मध्ये राजू पाटील या शेतक:याला गंभीर इजा झाली असून त्याला उपचारार्थ नाशिक येथे पाठविण्यात आले आह़े ब्रेन हॅम्ब्रेजची शक्यता वर्तविण्यात आली असून त्याची स्थिती गंभीर आह़े पोलिसांच्या या अमानुष लाठीचाजर्मुळे शेतकरी संतप्त झाले आहेत़ या घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी हजारो शेतक:यांनी शहादा येथील पोलीस ठाण्यात मोर्चा काढला होता़ उपविभागीय पोलीस अधिक्षक माहरु पाटील यांच्यासह लाठीचार्ज करणा:या पोलिसांची चौकशी निवृत्त न्यायाधिशांमार्फत करा व दोषी आढळणा:यांना निलंबित करा अन्यथा राज्यभरात हे आंदोलन पेटेल व मुख्यमंत्र्यांची एकही सभा महाराष्ट्रात होऊ देणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिलाऱ्