शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

बोरद परिसरात खतांअभावी शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:46 IST

शेतक:यांच्या व्यथा : प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची अपेक्षा

बोरद : गेल्या काही दिवसांपासून बोरद शिवारासह तळोदा तालुक्यात रिमङिाम पावसाने हजेरी लावली असल्याने बळीराजामध्ये उत्साह संचारला आह़े परिसरातील शेतक:यांकडून खरिप हंगामातील पेरणी करण्यात येत आह़े परंतु युरीया खताची टंचाई जाणवत असल्याने शेतक:यांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत आह़ेपावसाने हजेरी लावली असल्याने साहजिकच बोरद परिसरातील शेतक:यांकडून शेती कामांना वेग देण्यात आला आह़े गेल्या 10 ते 12 दिवसांपासून कापूस, केळी, ऊस आदी पिकांची लागवड करण्यात येत आह़े तसेच सोयाबीन, ज्वारी आदी पिके ब:यापैकी घेण्यात येत आहेत़ बळीराजाला पावसाची साथ असली तरी, काही प्रमाणात युरीयाची कमतरता जाणवत असल्याने पीक जगवावी कशी? असा प्रश्न आता विचारण्यात येत आह़े लगतच्या गुजरात राज्यात युरीयाची उपलब्धता असताना सिमेलगत असलेल्या नंदुरबारात खतांचा तुटवडा कसा जाणवतो असा प्रश्न येथील शेतक:यांना पडला आह़े जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी खरिप हंगामासाठी खतांचा आढावा घेतला होता़ या वेळी खतांचा             तुटवडा जाणवू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले होत़े परंतु तरीसुध्दा खतांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी चिंतातूर आहेत़सध्या पिकांसाठी पोषक पाऊस पडत असला तरी खतांअभावी पिके जगविण्याची तारेवरची कसरत शेतक:यांना करावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आह़े