शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या जुन्या वादातून अक्कलकुवा येथे जमावाकडून चौघांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2018 12:58 IST

पावणे तीन लाखांचा ऐवजही लुटला

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 5 : जमिनीच्या जुन्या वादातून राजमोही ता़ अक्कलकुवा येथील जमावाने अक्कलकुवा येथील चौघांना बेदम मारहाण करत पावणे तीन लाख रूपयांचा ऐवज लुटून नेला़ ही घटना शनिवारी दुपारी साडेचार वाजता घडली़ अक्कलकुवा येथील बांधकाम साहित्याचे विक्रेते महावीर राणुलाल डागा व त्यांचे भाऊ गौतमचंद राणुलाल डागा यांचा शब्बीर फत्ते मोहंम्मद यांच्यासोबत शेतीवरून वाद सुरू आह़े शनिवारी महावीर डागा हे त्यांच्या भावाच्या पूनम मेडिकल या दुकानात बसले असताना, त्याठिकाणी शब्बीर फत्तेमोहम्मद, इरफान शब्बीर मक्राणी, अजिज फत्तेमोहंमद मक्राणी, हारून हकीम मक्राणी, मुस्तफा इब्राहिम मक्राणी, अब्दुल मन्नान नजीम मक्राणी, फिरोज मेकॅनिकल, नजीम इब्राहिम मक्राणी, मुश्ताक अली शौकत अली मक्राणी  यांच्यासह 10 जणांनी येऊन तोडफोड करण्यास सुरूवात केली़ संशयितांनी अचानक दगड-विटांचा मारा करण्यास सुरवात केल्याने या भागात एकच घबराट पसरली़ तोडफोडीदरम्यान संशयित आरोपींनी महावीर डागा, दिलीप सूरजमल डागा, राहुल आणि गौतमचंद जैन यांना मारहाण करत दुकानातील 80 हजार रोख, डागा यांची 1 लाख 20 हजार रूपयांची 4 तोळे वजनाची सोन्याची चेन आणि 45 हजार रूपये किमतीच्या दीड तोळे वजनाच्या अंगठय़ा असा एकूण दोन लाख 45 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जबरीने हिसकावून नेल्या़ घटनेनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी गावीत व पोलीस निरीक्षक क़ेजी़पवार यांनी घटना स्थळावर भेट देत, परिस्थिती नियंत्रणात आणली़ याबाबत महावीर डागा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकुवा पोलीस ठाण्यात 18 जणांविरोधात गुन्हा दाखल आह़े