शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

शनिमांडळ परिसरात मजूर टंचाईने शेतकरी मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 13:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शनिमांडळ : तळोदा तालुक्यातील शनिमांडळसह लगतच्या परिसरात मजुर टंचाईमुळे शेतकरी बेहाल आहेत़ खरिप हंगाम काढणीच्या कामांना वेग आला असल्याने शेतक:यांकडून आता मजुरांची शोधाशोध होत आह़े खरिप हंगामाच्या कामांना शेतक:यांकडून सुरुवात करण्यात आली आह़े परंतु मजुरांना रोख पैसा मोजूनदेखील मजुर टंचाई जाणवत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र परिसरात ...

ठळक मुद्देवाहनाची सोय उपलब्ध
लोकमत न्यूज नेटवर्कशनिमांडळ : तळोदा तालुक्यातील शनिमांडळसह लगतच्या परिसरात मजुर टंचाईमुळे शेतकरी बेहाल आहेत़ खरिप हंगाम काढणीच्या कामांना वेग आला असल्याने शेतक:यांकडून आता मजुरांची शोधाशोध होत आह़ेखरिप हंगामाच्या कामांना शेतक:यांकडून सुरुवात करण्यात आली आह़े परंतु मजुरांना रोख पैसा मोजूनदेखील मजुर टंचाई जाणवत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आल्याचे चित्र परिसरात दिसून येत आह़े दस:यापूर्वी ऊस तोडणी करणा:या मजुरांचे मोठय़ा संख्येने स्थलांतर झाल्याने व मध्येच पावसाने हजेरी लावल्याने खरिप हंगाम काढणी काहीशी लांबली होती़ मात्र आता दिवाळी उलटल्याने खरिप हंगाम काढणीसाठी शेतक:यांची लगीनघाई सुरु असल्याचे पहावयास मिळत आह़े कापूस वेचणी, कांदा काढणी, भुईमूग, बाजरी, मका, मिरची तोडणी आदी शेतीची सर्वच कामे एकाच वेळी करण्यात येत आहेत़ अध्र्या दिवसाला 200 रुपये मजुरी रोखीने देऊनही मजुर मिळत नसल्याचे वास्वव आह़े अन्य कामापेक्षा शेंगा काढणीच्या कामाला मजुरांची पसंती असत़े कारण दोनशे रुपयांबरोबरच मेहनत घेतली म्हणून शेंगाही दिल्या जातात़ मात्र तरीही मजुर मिळत नसल्याने शेतक:यांची मोठय़ा प्रमाणात फिराफिर होत असल्याच्या व्यथा त्यांच्याकडून मांडण्यात येत आहेत़ हीच परिस्थिती कापूस, कांदा, मका, बाजरी आदी कामांबाबत दिसून येत आह़े