शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

केळीवर ‘करपा’ने शेतकरी हवालदिल

By admin | Updated: January 25, 2017 00:13 IST

ब्राrाणपुरी परिसर : शेतक:यांना मार्गदर्शनाची गरज

ब्राrाणपुरी : शहादा तालुक्यातील ब्राrाणपुरी परिसरात सद्य: स्थितीत कडाक्याची थंडी जाणवत असल्याने ब्राrाणपुरीसह परिसरातील केळी पिकावर करपा व चरका रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. केळी पिकावरील करपा रोग उत्पादकांसाठी अडसर ठरत आहे.ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये लागवड करण्यात आलेल्या कांदे बाग शिवाय मार्च व एप्रिलमधील नवीन केळी लागवडीवरही करपा व चरकाचा प्रादुर्भाव होत आहे. सद्य:स्थितीत केळी बाग निसवणीच्या मार्गावर आहेत. चांगल्या प्रतिच्या व सरासरीसाठी उत्पादक लागवडीपासूनही आंतरमशागत ठिबक सिंचन प्रणाली व महागडी औषधी यामध्ये केळी उत्पादकांचा मोठा खर्च होत आहे. येत्या फेब्रुवारी व मार्च महिन्यात कापणीवर येणा:या या केळी बागांमध्ये कापणीवर येणा:या या केळी बागांमध्ये आजच्या म्हणजे जानेवारी महिन्याच्या कडाक्यातील थंडीने केळी बागांचा पोंगा शिवाय खालच्या बाजुकडील केळी पानांवर लाल तांबूस रंगाचे ठिपके शिवाय केळी पानाच्या कडा अक्षरश: जळाल्यासारख्या करपत आहे. यामुळे ऐन केळी बाग निसवणीच्या आलेल्या केळी खोडास विलंब लावणे. खोड निसवल्यास कमी फन्या लागणे, असे परिणाम होत आहे. वजनात घट व अनेक केळी रोग निसवण क्षमता कमी होणे यासर्व परिणामामुळे उत्पादकांनी लावलेला खर्च ही निघू शकणार नाही. उत्पादक या करपा व चरकामुळे हवालदिल होत आहे. अद्यापर्पयत लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला असून, तो वाया जाण्याच्या शक्यतेने उत्पादक हादरले आहेत. त्यातच भावाची चढ उतार व कमी भावात मागणी यामुळे उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत.    (वार्ताहर)केळीवर करपा पडला आहे. त्यामुळे त्याचा थेट उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असून, शेतक:यांनी वापरलेल्या महागडय़ा बियाण्यांचा खर्च निघेल की नाही, अशी चिंता व्यक्त होत आहे. या रोगामुळे शेतकरी मोठय़ा अडचणीत सापडला आहे.