शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

प्रवाशांना भाडेवाढीचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 13:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाकडून शुक्रवारी मध्यरात्रीपासून एसटी बसच्या दरात दहा टक्के भाडेवाढ करण्यात आली आह़े 14 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान ही भाडेवाढ असणार आह़े नंदुरबारातील विविध आगाराकडूनही भाडय़ात वाढ करण्यात आली आह़ेनंदुरबार आगारातून भाडेवाढनंदुरबार-पुणे नगरमार्गे 514 रुपये (मागील भाडे 466 रुपये), नंदुरबार-पुणे रातराणी 660 (मागील भाडे 551 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य परिवहन महामंडळाकडून शुक्रवारी मध्यरात्रीपासून एसटी बसच्या दरात दहा टक्के भाडेवाढ करण्यात आली आह़े 14 ते 31 ऑक्टोबरच्या दरम्यान ही भाडेवाढ असणार आह़े नंदुरबारातील विविध आगाराकडूनही भाडय़ात वाढ करण्यात आली आह़ेनंदुरबार आगारातून भाडेवाढनंदुरबार-पुणे नगरमार्गे 514 रुपये (मागील भाडे 466 रुपये), नंदुरबार-पुणे रातराणी 660 (मागील भाडे 551 रुपये), नंदुरबार-कल्याण 460 रुपये (मागील भाडे 422 रुपये), नंदुरबार कल्याण रातराणी एक्सप्रेस 549 (मागील भाडे 499 रुपये), नंदुरबार-पंढरपुर 605 रुपये, (मागील भाडे 548 रुपये), नंदुरबार-पंढरपुर रातराणी एक्सप्रेस 713 (मागील भाडे 648  रुपये), नंदुरबार-पुणे नाशिकमार्गे 500 रुपये (मागील भाडे 454 रुपये), नंदुरबार-पुणे नाशिकमार्गे रातराणी एक्सप्रेस 590 रुपये (मागील भाडे 536  रुपये), नंदुरबार-धुळे 111 (मागील भाडे 101 रुपये), नंदुरबार-धुळे रातराणी एक्सप्रेस 131 (मागील भाडे 119 रुपये), नंदुरबार-शहादा 49 रुपये (मागील भाडे 44 रुपये), नंदुरबार-तळेादा प्रकाशामार्गे 49 रुपये (मागील भाडे 44 रुपये), नंदुरबार-तळोदा हातोडामार्गे 31 रुपये (मागील भाडे 23 रुपये), नंदुरबार-साक्री 70 रुपये (मागील भाडे 63 रुपये)नवापूर आगारातून भाडेवाढनवापूर-पुणे 480 रुपये (मागील भाडे 434 रुपये), नवापूर-औरंगाबाद 320 रुपये (मागील भाडे 290 रुपये), नवापूर-धुळे  139 रुपये (मागील भाडे 126 रुपये), नवापूर-बोरोली 445 रुपये (मागील भाडे 403 रुपये), नवापूर-नाशिक 236 रुपये (मागील भाडे 214 रुपये),   नवापूर-पुणे रातराणी एक्सप्रेस 566 रुपये (मागील भाडे 514 रुपये), नवापूर-नाशिक रातराणी एक्सप्रेस 279 रुपये (मागील भाडे 253 रुपये)शहादा आगारातून भाडेवाढशहादा-नाशिक 298 रुपये (मागील भाडे 271 रुपये), शहादा-मुंबई 605 रुपये (मागील भाडे 550  रुपये), शहादा-पुणे 513 रुपये (मागील भाडे 460 रुपये), शहादा-पुणे रातराणी एक्सप्रेस 605 (मागील भाडे 560 रुपये, शहादा-नाशिक रातराणी एक्सप्रेस 350 रुपये (मागील भाडे 319 रुपये)़  4दर सहा किलो मीटरसाठी ही भाडेवाढ करण्यात आली आह़े साध्या बसेससाठी पुर्वी 6 रुपये 30 पैसे असलेली भाडेवाढ आता 6 रुपये 95 पैसे करण्यात आली आह़े त्याच प्रमाणे एक्सप्रेस बसेसमध्ये ही हाच दर कायम आह़े रातराणी एक्सप्रेसमध्ये 7 रुपये 45 पैसे दरात वाढ होऊन ती 8 रुपये 20 पैसे झाली आह़े सेमी लक्सरी बसेसची 8 रुपये 60 पैसे दरात वाढ होऊन ती 9 रुपये 90 पैसे झाली होती़ शिवनेरी एक्सप्रेसच्या दरात 15 रुपये 80 पैसे दरात वाढ होऊ ती 18 रुपये 98 पैसे वाढ झाली आह़े