शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकीचे नियम पाळल्यास अपघातांच्या आलेखात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 11:34 IST

सुरक्षितता सप्ताह : एसटी चालक-वाहकांना दिली शपथ

नंदुरबार : महाराष्ट्रात गेल्या वर्षी 14 हजार व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू झाला़ अपघातात मृत्यू होणा:यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो़ त्यामुळे सर्वानी काटेकोरपणे वाहतूक नियम पाळल्यास हा आलेख कमी करता येऊ शकतो असे प्रतिपादन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नानासाहेब बच्छाव यांनी केल़े नंदुरबार येथील बसस्थानकात सुरक्षित मोहिम पंधरवडय़ाचे आयोजन करण्यात आले होत़े या वेळी ते बोलत होत़े या वेळी विभागीय भांडार अधिकारी एल़बी़ लहानगे, आगारप्रमुख नीलेश गावीत, एटीएस आऱ एस़ जगताप, एडब्लूएस वाय़एस़ शिवदे, कामगार संघटनेचे अध्यख फिरोज मन्सूरी होत़े दरवर्षी रस्ते अपघातात हजारो व्यक्तींचा बळी पडत असतात़ सध्या मोठय़ा प्रमाणात बेशिस्त वाहतुक सुरु असल्याने एसटी महामंडळाकडून विविध आगारात सुरक्षा मोहिम पंधरवडय़ाचे उद्घाटन करुन याबाबत जनजागृती करण्यात येत आह़े यांतर्गत चालक वाहकांना सुरक्षित वाहतुकीबाबत मार्गदर्शन करण्यात येत असत़े तसेच वाहतूक नियमांचे बारकावे सांगण्यात येत असतात़ अक्कलकुवा आगारअक्कलकुवा आगारातही सुरक्षित सप्ताहांतर्गत कार्यक्रम घेण्यात आला़ या वेळी आगारप्रमुख अनुजा दुसाने उपस्थित होत्या़ आगारातील कर्मचा:यांना  सुरक्षित वाहतुकीची शपथ देण्यात आली़ तसेच वाहतुकीचे नियम पाळण्याचे आवाहन करण्यात आल़े या वेळी मोठय़ा संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होत़ेशहादा येथील बसआगारात सुरक्षित मोहिमेचे उद्घाटन सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या हस्ते करण्यात आल़े यावेळी प्रा़ दत्ता वाघ, प्रा़ रविंद्र  पंडय़ा, वाहतूक अधिक्षक ए़टी़ मगरे, सहायक कार्यशाळा अधीक्षक अमृतकर, विभागीय कर्मचारी वर्ग अधिकारी एऩडी़ चित्ते,  लेखाकार गौतम            पावरा आदी मान्यवर उपस्थित         होते. प्राध्यापक दत्ता वाघ यांनी सांगितले की,  चालकांच्या हाती प्रवाशांचे भवितव्य अवलंबून असत़े अपघात चालकाच्या चुकीमुळे होतो, असे नव्हे त्यात अनेक कारणेदेखील आहेत़ अपघात होऊ नये यासाठी वाहतूक नियम व सकारात्मक विचारांची आवश्यकता आह़े चालकाने नियमांचे पालन करावे अशी अपेक्षा मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आली़ वाहतुकीच्या नियमांबाबत मार्गदर्शनही करण्यात आल़े कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार विलास पाटील यांनी केल़े कार्यक्रम यशस्वीतेसाठी आऱ क़े कुवर, एस़ बी़ सपे, एल़ बी़  कोळी यांनी परिश्रम घेतल़े