शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात घरकुलाच्या सव्रेक्षणासाठी मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 12:32 IST

आवास योजना : ग्रामसभांमधून ड यादीसाठी 2 लाख ग्रामस्थांचे अर्ज दाखल

नंदुरबार : प्रधानमंत्री आवास योजनेत नवीन लाभार्थी समाविष्ट करून घेण्यासाठी सुरु झालेल्या प्राथमिक सव्रेक्षणाला एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आह़े जिल्ह्यातील  ग्रामपंचायतींनी ग्रामसभेद्वारे संकलित केलेल्या 2 लाख 20 हजार अजर्दारांना या निर्णयामुळे दिलासा मिळाला असला तरी घरकुल मिळण्यास बराच कालावधी लागणार आह़े जिल्हा परिषदेच्या शेवटच्या सर्वसाधारण सभेत प्रधानमंत्री आवास योजनेचे अर्ज ‘आवास प्लस’ नावाच्या अॅपमधून भरून घेण्याची सूचना असताना ग्रामसेवकांकडून छापील अर्ज वाटप करत लाभार्थीची माहिती भरण्यात येऊन पैसे उकळल्याचा आरोप झाला होता़ या आरोपांमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती़ या प्रकारानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी यांनी चौकशी करत ग्रामीण विकास यंत्रणेला सव्रेक्षण गांभिर्याने घेण्याच्या सूचना केल्या होत्या़ महिनाभरापासून ग्रामपंचायतींना प्राप्त झालेले अर्ज ग्रामीण विकास यंत्रणेकडे दाखल करण्यात येत होत़े अर्ज प्राप्तीनंतर कामकाजाला गती आली असून ‘ड’ यादीसाठी मागवल्या गेलेल्या अर्जाचे सव्रेक्षण सुरु करण्यात आले आह़े या सव्रेक्षणात 15 दिवसांचा व्यत्यय आल्याने कामकाज रखडले होत़े यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने सव्रेक्षणाचा कालावधी वाढवून दिला आह़े यामुळे ड यादी नाव समाविष्ट होण्याच्या घरकुल अजर्दारांच्या अडचणी दूर झाल्या आहेत़ जिल्ह्यातील 595 ग्रामपंचायतींनी घेतलेल्या ग्रामसभांमध्ये 2 लाख 18 हजार 135 अर्ज दाखल करण्यात आले होत़े सध्या सुरु असलेल्या घरकुल लाभार्थीच्या ब यादीत नावे नसलेल्या अजर्दारांनी हे अर्ज केले आहेत़ यातील 18 हजार 26 लाभार्थीचे सव्रेक्षण ग्रामीण विकास यंत्रणेने नियुक्त केलेल्या 595 ऑपरेटर्सकडून नुकतेच पूर्ण करून घेतले आह़े अद्यापही जिल्ह्यात दोन लाख लाभार्थीचे सव्रेक्षण शिल्लक आह़े केंद्र शासनाच्या आवास प्लस या अॅपद्वारे सव्रेक्षण सुरु असताना 15 दिवस तांत्रिक अडचणींमुळे सव्रेक्षण बंद झाले होत़े परंतू गेल्या आठवडय़ापासून हे अॅप पुन्हा कार्यान्वित होऊन सव्रेक्षणासाठी 30 नोव्हेंबर्पयत मुदतवाढ देण्यात आली आह़ेअजर्दारांच्या सव्रेक्षणानंतर केंद्र शासनाकडून सुधारणा करून डीआरडीएला परत पाठवण्यात येणार आह़े तद्नंतर पुढील काळात यादीत समाविष्ट लाभार्थीना प्रधानमंत्री आवास योजनेत स्थान मिळून 1 लाख 20 हजार रूपयांर्पयतचा लाभ मिळू शकणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े या पाश्र्वभूमीवर सुरु असलेल्या सव्रेक्षणाला लाभार्थी गांर्भियाने घेत प्रतिसाद देत असल्याची माहिती आह़े