शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

विसरवाडी येथे पुतण्यानेच काकांचा खून केल्याचे उघड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 12:01 IST

शेतीचा वादाचे कारण : चार दिवसात लावला खुनाचा तपास

लोकमत ऑनलाईनविसरवाडी, दि़ 1 : शेती नावावर करून देत नाही म्हणून पुतण्यानेच काकांचा खून केल्याची घटना उघड झाली आहे. 24 फेब्रुवारी रोजी खातगाव शिवारातील जंगलात घडली होती. याबाबत विसरवाडी पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.कुश जयसिंग वळवी, रा.खातगाव, ता.नवापूर असे संशयीत आरोपीचे नाव आहे. 24 फेब्रुवारी रोजी भिमसिंग राघु वळवी, रा.खातगाव यांचा मृतदेह खातगाव शिवारातील जंगलात आढळून आला होता. भिमसिंग हा शेतात झोपलेला होता. त्याच्या छातीवर दगडाने घाव घालून त्याचा खून करण्यात आला. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी  मृतदेह त्यांच्यातच शेतातील    विहिरीत टाकण्यात आला होता. 25 रोजी ही घटना उघडकीस आली   होती. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. अखेर गुप्त माहितीच्या आधारे चुलत पुतण्या कुश जयसिंग वळवी यानेच भिमसिंग वळवी यांचा खून केल्याचे समोर आले. शेती नावावर करून देत नाही म्हणून काकांवर कुश याचा राग होता. त्यातूनच हा खून झाल्याचे समोर आले आहे. पोलीस अधीक्षक संजय पाटील, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे, डीवायएसपी रमेश पवार, एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरिक्षक धनंजय पाटील, हवालदार प्रताप वसावे, तुषार सोनवणे, विनायक सोनवणे, तुषार पाडवी, भगवान गुट्टे, अतुल पानपाटील, संजय साळवे यांनी ही कारवाई केली.