शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील 547 गावांमध्ये विस्तारीत ग्रामस्वराज्य अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 12:39 IST

आढावा बैठक : सात योजनांच्या अंमलबजावणीबाबत चर्चा

नंदुरबार : विस्तारित ग्रामस्वराज्य अभियानांतर्गत 1 हजारपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यातील 547 गावांमध्ये विस्तारीत ग्रामस्वराज्य अभियान राबवण्यात येणार असल्याची माहिती खासदार डॉ़ हीना गावीत यांनी दिली़ याअंतर्गत 7 योजनांवर भर राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली़ जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी ही माहिती दिली़ यावेळी आमदार डॉ. विजयकुमार गावीत, जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, अपर जिल्हाधिकारी दत्तात्रय बोरुडे, दिलीप जगदाळे, मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, सहायक जिल्हाधिकारी विनय गौडा, डॉ. कातीलाल टाटीया, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालिंदर पठारे उपस्थित होत़े यावेळी 547 गावात प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना, प्रधानमंत्री सहज बिजली हरघर योजना (सौभाग्य योजना), उन्नत ज्योती योजना, मिशन इंद्रधनुष, प्रधानमंत्री जनधन योजना, प्रधानमंत्री जीवनज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनांचे नियोजन आणि आढावा घेण्यात आला़ राष्ट्रीयकृत बँकांचे अधिकारी, एलपीजी वितरक, गॅस कंपन्यांचे अधिकारी आदींनी या बैठकीत विविध योजनांची माहिती दिली़ 15 ऑगस्ट र्पयत राबवण्यात येणा:या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आल़े याअंतर्गत 11 जुलै पासून कोपर्ली, होळ तर्फे हवेली, खोंडामळी, रनाळे, शनिमांडळ, नांदर्खे, धानोरा, आष्टे, पातोंडा, कोठली खुर्द ता़ नंदुरबार, रायंगण, निजामपूर, चितवी, करंजी बुद्रुक, खांडबारा, हळदाणी, बिलमांजरे, उमराण, चिंचपाडा ता़ नवापूर, बोरद, धनपूर, आमलाड, अमोनी, बुधावल ता़ तळोदा तसेच शहादा 13, अक्कलकुवा 10 आणि धडगाव तालुक्यातील 8 गावांमध्ये योजनांतर्गत शिबिरे घेण्याबाबत चर्चा करण्यात आली़