शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील दुर्गम भागात ‘सरदार’ देतोय रोजगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 12:41 IST

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सिताफळ आणि आंबा उत्पादनातून फलोत्पादनाची कास धरणा:या धडगाव तालुक्यातील युवकांना ‘सरदार’ या पेरूने रोजगार मिळवून दिला आह़े तालुक्यातील 35 बागांमध्ये सध्या पेरूच्या कमरेएवढय़ा झाडांना असंख्य पेरू लगडले असून या पेरूंची बाजारपेठ दररोज काकर्दा ता़ धडगाव येथे भरत आह़े कृषी विभागाने गेल्या पाच वर्षात धडगाव तालुक्यात ...

भूषण रामराजे । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सिताफळ आणि आंबा उत्पादनातून फलोत्पादनाची कास धरणा:या धडगाव तालुक्यातील युवकांना ‘सरदार’ या पेरूने रोजगार मिळवून दिला आह़े तालुक्यातील 35 बागांमध्ये सध्या पेरूच्या कमरेएवढय़ा झाडांना असंख्य पेरू लगडले असून या पेरूंची बाजारपेठ दररोज काकर्दा ता़ धडगाव येथे भरत आह़े कृषी विभागाने गेल्या पाच वर्षात धडगाव तालुक्यात फळझाडांचे वाटप केले होत़े सातपुडय़ातील खडकाळ जमिन आणि समतोल हवामानात पेरू झाडांची लागवड केल्यास उत्पादन चांगले येईल, यावर संशोधन करून ‘लखनौ 49’ जातीच्या सरदार या पेरू झाडांची लागवड करण्यात आली होती़ गावपाडय़ावरील खडकाळ माळरान, शेतबांध, पडीक जमिनी, वनक्षेत्राच्या लगतचे पट्टे यासह परसबागेत या झाडांची लागवड झाली होती़ गेली दोन वर्षे संगोपनस्थितीत असलेल्या या पेरू झाडांना यंदा असंख्य पेरू लगडले आहेत़ या पेरूंना म्हणावी तशी बाजारपेठ नसल्याने काकर्दा या गावातील शहादा-धडगाव रस्त्यावर त्यांची विक्री होत आह़े येणा:या-जाणा:या नोकरदार आणि प्रवासींकडून हा गोडमेवा खरेदी होत असल्याने दिवसभरात प्रत्येक युवक 20 किलोचा एक कॅरेट विक्री करून हाताशी पैसे जमवत आह़े  कृषी विभागाने आदिवासी युवक आणि शेतक:यांच्या सहकार्याने तयार केलेल्या 35 बागांमध्ये हे उत्पादन आले आह़े महिनाभर सुरू राहणा:या या उत्पादनाला योग्य ती बाजारपेठ नसल्याने काकर्दा गावातील मुख्य रस्त्यावर उभे राहून युवक 40 रूपये किंवा त्यापेक्षा कमी दरात विक्री करत आहेत़ येथे उत्पादित होणा:या पेरूंची खरेदी करण्यासाठी धडगाव कृषी कार्यालयाच्या माध्यमातून व्यापा:यांना पाचारण करण्यात आले होत़े या व्यापा:यांचा अल्प प्रतिसाद असल्याने पेरू उत्पादक धडगाव आणि लगतच्या परिसरात जाऊन पेरू विक्री करत आहेत़ साधारण पेरूपेक्षा वजनाने जड आणि आकाराने मोठय़ा अशा या पेरूचा रंग हा पारंपरिक हिरव्या रंगापेक्षा अधिक गडद आणि चवीला गोड असल्याने त्याला शहरी भागात पसंती मिळू शकत़े संपूर्णपणे सेंद्रीय पद्धतीने लागवड केलेली झाडे कोणत्याही रासयनिक खतांविनाच संगोपन करून आलेल्या फळांना प्रवाशांकडून मागणी आह़े एकावेळी 1 किलो किंवा त्यापेक्षा अधिक फळे घेऊन जाणा:यांची संख्या अधिक आह़े या फळाला बाजारपेठ मिळाल्यास सातपुडय़ात फलोत्पादनाची योजना पूर्णपणे अंमलात येऊन रोजगार निर्मिती होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े