शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

शहादा उपविभागातील 82 गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 12:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : पाणीपुरवठासाठी लागणा:या वीजेच्या बिलाची रक्कम न भरणा:या सारंगखेडा, प्रकाशा, लोणखेडा या मोठय़ा गावांसह शहादा उपविभागातील 82 गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पाणीपुरवठाचे वेळापत्रक कोलमडणार असून  ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.शहादा उपविभाग भाग एकमध्ये 141 ग्रामपंचायती ग्राहक आहेत. त्यापैकी 82 ग्रामपंचायतींवर 10 कोटी ...

लोकमत न्यूज नेटवर्कप्रकाशा : पाणीपुरवठासाठी लागणा:या वीजेच्या बिलाची रक्कम न भरणा:या सारंगखेडा, प्रकाशा, लोणखेडा या मोठय़ा गावांसह शहादा उपविभागातील 82 गावांचा वीजपुरवठा खंडित केल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे पाणीपुरवठाचे वेळापत्रक कोलमडणार असून  ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे.शहादा उपविभाग भाग एकमध्ये 141 ग्रामपंचायती ग्राहक आहेत. त्यापैकी 82 ग्रामपंचायतींवर 10 कोटी 65 लाख रुपये थकीत झाल्याने ही कारवाई करण्यात  आली. तसेच याच उपविभाग अंतर्गत 107 गावांपैकी 41 गावांचे पथदिव्यांचा वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आली आहे. या 107 गावांचे 14 कोटी 75 लाख थकीत झाल्याने ही कारवाई करण्यात आली. यामुळे गावागावात अंधाराचे साम्राज्य राहणार आहे. या अंधाराचा भुरटे चोर फायदा घेत असल्याने चो:यांचे प्रमाण वाढले आहे. त्यात भर म्हणजे स्ट्रीट लाईट बंद राहिल्याने चो:यांच्या प्रकारात वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.82 गावातील पाणीपुरवठा करण्यासाठी लागणारा वीजपुरवठा खंडित झाल्याने या गावांमधील ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. जोर्पयत वीज बिलाचा भरणा होत नाही तो र्पयत ग्रामस्थांना पाणी मिळणार नाही.मार्च 2017 ते फेब्रुवारी 2018 र्पयतचे सर्व थकबाकी भरल्याशिवाय वीज जोडणी होणार नाही असा पवित्रा वीज वितरण कंपनीने घेतल्यामुळे गावा-गावात पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होणार आहे.