शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

ईको डिङोल पंप देण्याच्या अमिषाने फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ईको डिङोल पंप सुरु करण्याचे अमिष दाखवत शहादा येथील तिघांची 30 लाख रुपयात फसवणूक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ईको डिङोल पंप सुरु करण्याचे अमिष दाखवत शहादा येथील तिघांची 30 लाख रुपयात फसवणूक झाली़ 2017 मध्ये तिघांनी गुंतवणूक म्हणून मुंबई येथील कंपनीसोबत संपर्क केला होता़ त्यानंतर हा प्रकार घडला़ मुंबई येथील माय ओन ईको इनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडे शहादा येथील दिनेश राजाराम पाटील, विजय श्रीकृष्ण पाटील व प्रितेश विजय पाटील यांनी ईको डिङोल पंपासाठी संपर्क केला होता़ कंपनीच्या मुंबई येथील कार्यालयातून तिघांसोबत वारंवार संपर्क करुन वेळावेळी पैश्यांची मागणी करण्यात आली होती़ यानुसार 30 जानेवारी 2017 ते 31 मे 2017 या कालावधीत तिघांना वेगवेगळ्यात खात्यातून व्यवहार करत 30 लाख सहा हजार रुपये संबधित कंपनीच्या खात्यात वर्ग केले होत़े यानंतर ईको डिङोल पंप निर्धारित करुन देण्यात आलेल्या सुरु करण्याचे सांगण्यात आले होत़े परंतू पाच महिने उलटूनही कारवाई न झाल्याने तिघांनी संबधित कंपनीच्या मुंबई आणि पुणे येथील कार्यालयात संपर्क केला होता़ परंतू तेथेही योग्य ते उत्तर मिळाले नाही, यामुळे फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर तिघांनी पोलीसात धाव घेतली़ याबाबत सोमवारी सुनिल काशीनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कंपनीचा संचालक संतोष वर्मा अलुरी, सचिन साहेबराव लबाडी, जयंत जगन्नाथ केसरकर, सारिका अनिरुद्ध शिंदे, समर करंके, सतिष बुरले, शहानवाज उर्फ शेहबाज खान, प्रशांनी अतुकुरी, आनंद आऱ दातला आणि किशोरसिंग या 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े  शहादा तालुक्यात यापूर्वी संबधित कंपनीने एकाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ यानंतर तिघांची फसवणूक झाल्याने खळबळ उडाली आह़े 

मुंबई येथे तिघांना संबधित कंपनीचा कर्मचारी घेऊन गेला होता़ त्याठिकाणी संचालक म्हणवून घेणा:यांनी सहा महिन्यात डिङोल पंप सुरु करुन देण्याचे सांगितले होत़े परंतू सहा महिने उलटूनही त्यांनी कामकाज न केल्याने फसवणूक झालेल्या तिघांनी तपास केला होता़ दरम्यान, संबधित संशयितांनी फोन बंद करुन ठेवले होत़े