शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

पोल अभावी लाकडांद्वारे घेतली वीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2020 13:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क लहान शहादे : रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी भागसरी व खोंडामळी भागातील शेतकऱ्यांना वीज मिटर देण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : रब्बी हंगामातील पिकांना पाणी देण्यासाठी भागसरी व खोंडामळी भागातील शेतकऱ्यांना वीज मिटर देण्यात आले. परंतु वीज पुरवठ्यासाठी शेतकऱ्यांना खांबच देण्यात आले नाही. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी लाकडाच्या साहाय्याने विहिरींपर्यंत वीज घेतली आहे. ही पद्धत शेतकºयांसाठी धोक्याची ठरते.नंदुरबार तालुक्यातील भागसरी व खोंडामळी शिवारात शेती असलेल्या श्ेतकºयांना वीज वितरणमार्फत मिटर देण्यात आले. परंतु मुख्य वीजवाहिन्यांपासून वीज घेण्यासाठी त्यांना खांबच उपलब्ध करुन देण्यात आले नाही. वीज वितरणमार्फत खांब उपलब्ध होत नसल्याने खांबअभावी रब्बी हंगामातील पिके धोक्यात येऊ नये, यासाठी शेतकºयांकडून पर्यायी व्यवस्था महणून लाकडी खांबांच्या माध्यमातून वीज विहिरी व कुपनलिकांपर्यंत घेण्यात आली आहे. वीज वितरणने खांब उपलब्ध करुन देण्याबाबत या शेतकºयांच्या समकस्यांकडे लक्ष दिले नसल्याने पर्यायी व्यवस्था केली. परंतु ही पद्धत धोक्याची ठरत आहे.

शेतात नेहमीच ओलावा राहत असतो. तर ओलव्याच्या ठिकाणी वीजप्रवाह उतरण्याचे प्रकार शेतकऱ्यांनी अनुभवले आहे. शेतातील ओलावा शिवाय लाकडी खांब यामुळे वीज प्रवाह उतरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे शेतकऱ्यांना धोका निर्माण झाला आहे. हे संभाव्य धोके टाळण्यासाठी वीज वितरणकडून या शेतकºयांना खांब उपलब्ध करुन देत सहकार्य करण्याची गरज आहे.