शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

ंअलखेड येथील मुलीला सिनेस्टाईल पळविण्याचा प्रय}

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीस एस.टी.बसमधून सिनेस्टाईल पळवून नेण्याचा प्रय} करणा:या कुढावद, ता.शहादा येथील युवकाविरुद्ध शहादा पोलीस   ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज दगा निकुंम या युवकाचे गावातील एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम आहे. ही मुलगी शिक्षणासाठी दररोज एस.टी.बसने शहादा येथे जाते. 14 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीस एस.टी.बसमधून सिनेस्टाईल पळवून नेण्याचा प्रय} करणा:या कुढावद, ता.शहादा येथील युवकाविरुद्ध शहादा पोलीस   ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरज दगा निकुंम या युवकाचे गावातील एका अल्पवयीन मुलीवर एकतर्फी प्रेम आहे. ही मुलगी शिक्षणासाठी दररोज एस.टी.बसने शहादा येथे जाते. 14 ऑगस्ट रोजी नेहमीप्रमाणे पिढीत मुलगी बसने शहादा येथून कुढावद गावाला जात होती. त्यावेळी सुरज निकुंम याने आपल्या चारचाकी वाहनाने येवून अलखेड ते तिखोरा गावा दरम्यान बसच्या पुढे चारचाकी वाहन उभे करून बस थांबविली. त्यानंतर बसमध्ये चढून त्याने मुलीशी असभ्य वर्तन केले. तिचा हात धरून तिला खाली उतरवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीचा विरोध आणि बसमधील इतर प्रवाशांनी केलेला विरोध पहाता युवकाने तेथून पलायन केले.मुलीने घरी जावून याबाबत पालकांना माहिती दिली. त्यानंतर मुलीसह पालक शहादा पोलीस ठाण्यात गेल्यावर तेथे फिर्याद देण्यात आली. मुलीच्या फिर्यादीवरून सुरज दगा निकुंम याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास महिला पोलीस उपनिरिक्षक पी.पी.थोरात करीत आहे. या प्रकारामुळे मात्र परिसरात खळबळ उडाली आहे. संशयीत व त्याने वारपलेल्या कारचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.