शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दीड हजार विद्याथ्र्याना ‘ईजीएस’चे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 12:46 IST

समग्र शिक्षा अभियान : 705 विद्याथ्र्याना स्थलांतरीत होण्यापासून थांबवले

नंदुरबार : जिल्हा परिषदेच्या समग्र शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील स्थलांतरीत मजुरांच्या पाल्यांचे सव्रेक्षण करण्यात आल़े यात, एकूण 705 विद्याथ्र्याचे व त्यांच्या पालकांचे उद्बोधन करुन त्यांना स्थलांतरीत होण्यापासून रोखण्यात आले आह़े तर, एकूण 1 हजार 577 स्थलांतरीत होऊन गेलेल्या विद्याथ्र्याना शिक्षण हमी कार्ड (ईजीएस) देण्यात आल़ेसध्या जिल्ह्यात सर्वत्र साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आह़े त्यामुळे हजारो स्थानिक मजुरांचे परजिल्ह्यात तसेच राज्याबाहेरही स्थलांतर होत असत़े तसेच बहुतेक परराज्यातील व बाहेरच्या जिल्ह्यातील मजूर स्थलांतरीत होऊन जिल्ह्यात येत असतात़ रोजगाराच्या शोधात होणा:या स्थलांतरामुळे संबंधित मजुरांच्या पाल्यांनाही गावोगावी फिरावे लागत असत़े त्यामुळे त्यांचा शिक्षणाचा मुद्दा गंभीर होत असतो़ त्यामुळे शिक्षण विभागाकडून अशा विद्याथ्र्याचे सव्रेक्षण करण्यासाठी अभियान राबविण्यात आले होत़े याचा अहवाल नुकताच आला आह़े तो पुढील प्रमाणे, सव्रेक्षणात एकूण 71 विद्यार्थी शाळाबाह्य म्हणून आढळून आलेली आहेत़ शहादा तालुक्यात 7, अक्कलकुवा 16 तर धडगाव तालुक्यात 48 विद्याथ्र्याचा समावेश आह़े तसेच संभाव्य स्थलांतरीत होणा:या विद्याथ्र्याचीसंख्या 3 हजार 334 इतकी आह़े यात, नंदुरबार 1 हजार 500, नवापूर 11, शहादा 1 हजार 589, तळोदा 45, अक्कलकुवा 31, धडगाव 158 अशी आह़े तसेच 705 विद्याथ्र्याना स्थलांतरापासून थांबवण्यात आले आह़े यात, नंदुरबार 174, नवापूर 30, शहादा 115, तळोदा 171, अक्कलकुवा 105, धडगाव 110 विद्याथ्र्याचा समावेश आह़े एकूण 1 हजार 577 स्थलांतरीत होऊन गेलेल्या विद्याथ्र्याना शिक्षण हमी कार्ड ‘ईजीएस’ देण्यात आल़े यात, नंदुरबार 817, शहादा 585, तळोदा 69, धडगाव 106 विद्याथ्र्याचा समावेश आह़े परजिल्ह्यातून स्थलांतर होऊन  नंदुरबारात आलेल्या विद्याथ्र्याची संख्या हाती आली नसून अद्याप नवापूर तालुक्यातच केवळ 10 बालके आढळून आलेली आहेत़ तसेच सरल प्रणालीमध्ये एकूण 983 बालकांची नोंद करण्यात आली आह़े यात,  नंदुरबार 197,  शहादा 585, तळोदा 69, अक्कलकुवा 26, धडगाव 106 अशी विद्यार्थी संख्या आह़े दरवर्षी मोठय़ा संख्येने जिल्ह्याबाहेर मजुरांचे स्थलांतर होत असत़े त्यामुळे अशा परिस्थितीत विद्याथ्र्याचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असत़े स्थानिक ठिकाणी हाताला काम मिळत नसल्याने साहजिकच जेथे रोजगार उपलब्ध होईल अशा ठिकाणी मजुरांचे स्थलांतर होत असत़े स्थलांतरामुळे संपूर्ण कुटुंब हंगामी स्वरुपात स्थलांतरीत होत असत़े त्यामुळे मजुरांच्या पाल्यांचे शिक्षण अर्धवट राहण्याचा धोका निर्माण होत असतो़ याचा सारासार विचार करुन शिक्षण विभागाकडून ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात मजुरांच्या पाल्यांचे स्थलांतर होत असत़े त्यामुळे असे स्थलांतर रोखण्यासाठी विद्यार्थी व पालकांचे उद्बोधन करण्यात येत असत़े