शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारातील अंडा बाजाराला तेजीचा तडका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 11:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार शहरात गेल्या काही दिवसांपासून अंडय़ांची आवक वाढली आह़े नंदुरबारकर दररोज सुमारे 25 हजार अंडी फस्त करीत असल्याची माहिती आह़े शहरातील होलसेल व्यापा:यांकडून याबाबत अधिक माहिती घेण्यात आली़ सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने या दिवसांमध्ये अंडय़ांना मोठी मागणी आह़े मध्यंतरीच्या काळात मालाची आवक कमी व ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार शहरात गेल्या काही दिवसांपासून अंडय़ांची आवक वाढली आह़े नंदुरबारकर दररोज सुमारे 25 हजार अंडी फस्त करीत असल्याची माहिती आह़े शहरातील होलसेल व्यापा:यांकडून याबाबत अधिक माहिती घेण्यात आली़ सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने या दिवसांमध्ये अंडय़ांना मोठी मागणी आह़े मध्यंतरीच्या काळात मालाची आवक कमी व मागणी वाढल्याने कधी नव्हे ते अंडय़ाचे दर गगनाला भिडले होत़े परंतु गेल्या काही दिवसांपासून अंडय़ाचे दर स्थिर असल्याची माहिती अंडय़ांचे होलसेल व्यापारी पिंजारी जैनुल महोम्मद शफी यांनी दिली़ परंतु काही दिवसांपूर्वी अंडय़ांचे दर वाढले असल्याने याचा खवैय्यांवर तिळमात्रही परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितल़े होलसेल अंडी व्यापा:यांकडून सध्या साडेपाच रुपये दराने प्रती अंडय़ाची विक्री करण्यात येत आह़े मागील महिन्यात अंडय़ांचे होलसेल भाव हे सहा रुपयांर्पयत पोहचले होत़े परंतु त्यानंतर मालाची समाधानकारक आवक झाल्याने हे दर पुन्हा कमी होऊन साडेपाच रुपयांवर आले आह़े अंडय़ांची झालेली भाववाढीमुळे सर्वसामान्यांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े दरम्यान, अंडी विक्रेत्यांकडूनही नफ्या व्यतिरिक्त जादा दराने अंडी विकण्यात येत असल्याचेही नागरिकांकडून सांगण्यात येत आह़े नंदुरबार शहराला जिल्ह्यातील विविध पोल्ट्री फार्मकडून अंडय़ांची आवक होत असत़े यात, दोंडाईचा रोड, धानोरा, नवापूर आदी ठिकाणच्या पोल्ट्री फार्मकडून अंडय़ांची आवक होत असत़े