शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

स्वामी समर्थ केंद्रात दत्त जयंती सप्ताहाचा समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2019 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील स्वामी समर्थ केंद्रात सुरु असलेल्या दत्त जयंती सप्ताहाचा समारोप करण्यात आला़ सप्ताहांतर्गत झालेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील स्वामी समर्थ केंद्रात सुरु असलेल्या दत्त जयंती सप्ताहाचा समारोप करण्यात आला़ सप्ताहांतर्गत झालेल्या विविध धार्मिक उपक्रमांमध्ये शेकडो भाविकांनी सहभाग नोंदवला़५ डिसेंबरपासून सुरु झालेल्या या सप्ताहांतर्गत गणेश याग, चंडी याग, स्वामी याग, विष्णू याग, रुद्र याग, मल्हारी सप्तशती आदी विशेष यागांद्वारे सेवेकऱ्यांनी सेवा दिली़ दरम्यानच्या काळात चौपाळे येथील सेंद्रीय शेती प्रकल्प व शहरातील केंद्रात गुरुचरित्र पारायण, दुर्गा सप्तशतीचे पाठ, स्वामी चरित्र सारामृत पारायण, मल्हारी सप्तशती पाठ, स्वामी समर्थ मंत्र जप, नवार्णव मंत्र जप, गायत्री मंत्र जप या सह महामृत्यंजय जप करण्यात आले़दत्तजयंतीनिमित्त जन्मोत्सव साजरा करुन महाआरती करण्यात आली़ या सप्ताहात दीड हजार सेवेकऱ्यांनी सहभाग नोंदवला होता़ समारोपप्रसंगी महानैवेद्य, आरती, श्री़सत्यदत्त पूजन करुन शिºयाचा प्रसाद देण्यात आला़