शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उभादगड येथील जलकुंभ ठरतोय निरुपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 13:27 IST

प्रशासनाचे दुर्लक्ष : शाळेच्या कुंपणाचीही दुरवस्था

लोकमत ऑनलाईनकोंढावळ, दि़ 21 : शहादा तालुक्यातील उभादगड येथे पाच वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या जलकुंभात एक थेंबही पाणी टाकण्यात न आल्याने तो निरुपयोगी ठरत आहे. जि.प. शाळेच्या इमारतीची दुरवस्था झाली. या गावातील समस्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.उभादगड येथे स्वतंत्र ग्रामपंचायत नाही. 50 ते 60 झोपडय़ावजा घरे असलेले हे गाव असून पाच   वर्षापूर्वी येथे जलकुंभ बांधण्यात आला आहे. मात्र अद्यापर्पयत या जलकुंभात पाण्याचा एक थेंबही टाकण्यात आलेला नाही. पाण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर विहीर खोदण्यात आली आहे. गावात जलवाहिनीचे कामही अर्धवट झाले असून काही ठिकाणी पाईप जमिनीबाहेर आले आहेत. या अर्धवट जलवाहिनीला दोन-तीन ठिकाणी नळ काढून ग्रामस्थांना पाणीपुरवठा केला जातो. गावात पूर्ण जलवाहिनी टाकून विहिरीचे पाणी जलकुंभात टाकून पुरेसा पाणीपुरवठा करण्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. तसेच उभादगड येथील जि.प. शाळेच्या कुंपणाची व वर्गखोलीची दुरवस्था झाली आहे. त्याचीही दुरुस्ती करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.