शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पाच हप्त्यांच्या वेतन फरकामुळे एसटी कर्मचा:यांची दिवाळी गोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 11:04 IST

नंदुरबार : दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी कर्मचा:यांना नाममात्र अडीच हजारांचा बोनस मिळणार असला तरी वेतन कराराच्या फरकाच्या पाच हप्त्यांचे वितरण ...

नंदुरबार : दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटी कर्मचा:यांना नाममात्र अडीच हजारांचा बोनस मिळणार असला तरी वेतन कराराच्या फरकाच्या पाच हप्त्यांचे वितरण करण्यात येणार असल्याने यंदाची दिवाळी या ना त्या पध्दतीने कर्मचा:यांना गोड माणून घ्यावी लागणार आह़े 1 एप्रिल 2016 पासून एसटी कर्मचा:यांना नवीन वेतन करार लागू करण्यात आला आह़े तो 31 डिसेंबर 2020 र्पयत कायम राहणार आह़े नवीन वेतन कराराच्या फरकाचे एकूण 48 हप्त्यांमध्ये वितरण करण्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडून सांगण्यात आले होत़े त्यानुसार वेतन कराराच्या फरकाचे पहिले पाच हप्ते 1 नोव्हेंबर रोजी कर्मचा:यांना वितरीत करण्यात येणार आह़े संबंधित एसटी कर्मचा:यांचे बेसिक वेतनानुसार हप्ते ठरणार असल्याचे सांगण्यात येत आह़ेदरम्यान, यंदाच्या दिवाळीत वेतन कराराच्या फरकाचे पाच हप्ते वितरीत होणार असल्याने एसटी कर्मचा:यांची दिवाळी साजरी होत असली तरी ‘पारंपारिक’ पध्दतीने दरवर्षी मिळणारा अडीच हजारांचा बोनस कर्मचा:यांची घोर निराशा करत आह़े एकीकडे इतर शासकीय कर्मचा:यांना भरभरुन बोनस दिला जात असताना महामंडळातील कर्मचा:यांना आपल्या हातचे राखूनच दिवाळी साजरी करावी लागत असल्याची माहिती आह़े बेसिक वेतन वाढ व अन्य मागण्यांसाठी मागील ऐन दिवाळीच्याच दिवसांमध्ये कर्मचा:यांनी चार दिवसांचा लाक्षणीक संप पुकारला होता़ आतासुध्दा 1 नोव्हेंबर रोजी कर्मचा:यांकडून धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आह़े परंतु मागील वर्षी आंदोलनात सहभागी होणा:या कर्मचा:यांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे यंदाच्या आंदोलनात किती कर्मचारी सहभागी होणार यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आह़े दरम्यान, दरवर्षी दिवाळीनिमित्त एसटी कर्मचा:यांना सण-उचल पोटी 10 हजार रुपये देण्यात येत असतात़ नंतर या पैशांची पगारातून वसूली करण्यात येत असत़े परंतु यंदापासून ज्या कर्मचा:यांचे बेसिक वेतन 25 हजारांहून अधिक आहे त्यांना सण-उचल मिळणार नसल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आह़े ज्यांचे बेसिक याहून कमी आहे त्यांनाच याचा लाभ मिळणार आह़े त्यामुळे जर वेतन फरकाचे पाच हप्ते मिळाले नसते तर केवळ अडीच हजारांवरच एसटी कर्मचा:यांना आपली दिवाळी साजरी करावी लागली असती, असे बोलले जात आह़े एकूण 48 हप्त्यांमध्ये वेतन करार फरकाचे वितरण होणार असून पुढील महिन्यात पाच हप्त्यांचे वितरण होणार आह़े उर्वरीत 43 हप्त्यांचेही दर महिन्याप्रमाणे वितरण करण्याचे नियोजन एसटी महामंडळाकडून सुरु आह़ेदळणवळण व्यवस्थेचे मुख्य साधने म्हणून रेल्वे व एसटी महामंडळाकडे पाहिले जात असत़े केंद्र शासनाचे कर्मचारी असलेल्या रेल्वे कर्मचा:यांना यंदा बोनस म्हणून 78 दिवसांचा पगार शासनाकडून आधीच जाहिर करण्यात आला आह़े सुमारे अडीच महिन्यांचा पगार त्यांना बोनस म्हणून मिळणार आह़े त्यामुळे रेल्वे कर्मचा:यांची दिवाळी जोरात असल्याचे म्हटले जात आह़े त्या तुलनेत एसटी कर्मचा:यांना अगदी तुटपुंजा बोनस मिळत असल्याने केंद्र व निमशासकीय नोकरीतील फरक या ठिकाणी अधोरेखीत होतो़