शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

रांझणी शिवारात बिबटय़ाच्या हल्ल्याने 50 कुटूंबांमध्ये भिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2018 12:55 IST

वनविभागाने कारवाई करावी : रांझणी-गोपाळपूर शिवारात संचार

रांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी शिवारात बिबटय़ाने केलेल्या हल्ल्यामुळे या भागात ठिकठिकाणी शेत राखण करण्यासाठी राहणारे शेतकरी आणि त्यांचे कुटूंबिय यांच्यात भिती पसरली आह़े रांझणी, रोझवा व गोपाळपूर शिवारात किमान 50 कुटूंबांचा रहिवास आह़े रोझवा आणि गोपाळपूर येथे राहणा:या प्रकल्पबाधितांना रांझणी, गोपाळपूर शिवारात जमिनी देण्यात आल्या आहेत़ हे शेतकरी घरी जाऊन परत येण्यापेक्षा शेतातच कुटूंबासह निवास करतात़ यासाठी अनेकांना शेतात छोटय़ा आकाराची झोपडीवजा घरे बनवून घेतली आह़े यासोबतच रांझणी येथील शेतक:यांच्या शेतात वर्षानूवर्षे राखणदारी करणारे आदिवासी कुटूंब राहतात़ तिन्ही गावांच्या शिवारात साधारण 50 कुटूंब रात्री शेतशिवारात मुक्कामी असतात़ मंगळवारी पहाटे रांझणी येथील ईश्वर मराठे यांच्या शेतात रखवालदारी करणारे उत्तम ठाकरे व त्यांच्या पत्नीने मारलेल्या आरोळ्यांनी हा परिसर दणाणला होता़ ठाकरे यांच्या डोक्यावर बिबटय़ाच्या दाताच्या खुणा आढळून आल्या़ त्यांच्यावर सध्या तळोदा उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत़ या हल्ल्यानंतर या भागात एकच खळबळ उडाली असून परिसरात राहणा:या कुटूंबांनी बिबटय़ा पुन्हा हल्ला करू शकतो अशी भिती व्यक्त केली आह़े बिबटय़ाकडून सहजासहजी माणसावर थेट हल्ला होत नसल्याचे वनविभागाच्या अधिका:यांनी म्हटले आह़े उत्तम ठाकरे यांच्यावर बिबटय़ाने हल्ला केल्याने या बिबटय़ाचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आह़े वनविभागाचेघटना स्थळी वनविभागाचे वनपाल एऩपी़पाटील, वनरक्षक एल टी पावरा, ज़ेआऱखोपे, एम़एस़डोळस यांनी भेट देत पंचनामा आणि पावलांचे ठसे घेतले होत़े हे ठसे बिबटय़ाचा पावलांचे असल्याचे त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आह़े