शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील योजनांना ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 11:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 952 महसूली गावे आणि 595 ग्रामपंचायती असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात 111 ग्रामसेवकांची निकड आह़े ग्रामविकासात महत्त्वाची भूमिका बजावणा:या ग्रामसेवकांची तब्बल 28 पदे जिल्ह्यात रिक्त आहेत़ ग्रामीण भागाचा चौदावा वित्त आयोग, पेसा निधी, रोजगार हमी योजनेसह विविध योजनांच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात सुरू आह़े यात ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार ...

ठळक मुद्देजिल्ह्याबाहेरून 57 येण्यास उत्सुक ग्रामसेवकांच्या अनेकविध समस्यांपैकीच आतंरजिल्हा बदलीचीही मोठी समस्या आह़े 2012 ते 2017 या कालावधीत एकूण 57 जिल्ह्याबाहेरील ग्रामसेवकांनी नंदुरबार जिल्हा परिषदेकडे जिल्ह्यात काम करण्याची संधी मिळावी म्हणून अर्ज केले आहेत़

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 952 महसूली गावे आणि 595 ग्रामपंचायती असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात 111 ग्रामसेवकांची निकड आह़े ग्रामविकासात महत्त्वाची भूमिका बजावणा:या ग्रामसेवकांची तब्बल 28 पदे जिल्ह्यात रिक्त आहेत़ ग्रामीण भागाचा चौदावा वित्त आयोग, पेसा निधी, रोजगार हमी योजनेसह विविध योजनांच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रयत्न जिल्ह्यात सुरू आह़े यात ग्रामसेवक आणि ग्रामविस्तार अधिकारी यांची महत्त्वाची भूमिका आह़े मात्र पूर्वीपासून मंजूर पदांमध्ये वाढ करण्यात आलेली नसल्याने ग्रामविकासाच्या या कार्याला प्रभारीपदाने ‘सुरूंग’ लावला आह़े एकाच ग्रामसेवकावर दोन किंवा त्यापेक्षा अधिकारी गावांची जबाबदारी देण्यात येत असल्याने समस्या वाढत आहेत़  यामुळे अनेक गावांमध्ये राबवण्यात येणा:या योजनांसाठी भरघोस निधी येऊनही विकासकामे रखडली आहेत़