शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भाववाढ झाल्याने नंदुरबारातील शेतकरी केंद्रावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 13:01 IST

कापूस कोंडी फुटली : पळाशीच्या खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा वाढल्या

ठळक मुद्देएक हजार रुपयांर्पयत वाढ
लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कापूस दरांमध्ये एक हजार रुपयांची वाढ झाल्याने शेतक:यांमध्ये समाधानाची लहर पसरली असून सोमवारी दिवसभरात कापूस खरेदी केंद्रांवर एक हजार क्विंटल कापसाची आवक झाल्याची माहिती आह़े सकाळपासून केंद्रांवर शेतक:यांच्या वाहनांची रांगा लागल्या होत्या़ नंदुरबार तालुक्यातील पळाशी येथे नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीचे खरेदी केंद्र आह़े या केंद्रावर गेल्या 26 ऑक्टोबरपासून कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला होता़ याठिकाणी क्विंटलमागे चार हजार 600 दरांची घोषणा करण्यात आली होती़ मात्र कापसाच्या प्रतवारीनुसार शेतक:यांना दर दिले जात होत़े याचदरम्यान सीसीआयच्या अधिका:यांनी खरेदी सुरू केली होती़ मात्र त्यांनी दोन दिवसांनी कापूस दरात आलेली घसरण आणि सरकीची विक्री थांबल्याने माघार घेत खरेदी बंद केली होती़ याचा परिणाम कापूस खरेदी केंद्राच्या उलाढालीवर होऊन गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात दरांची कापूस कोंडी निर्माण झाली होती़ रविवारी मात्र बाजार बंद असतानाही परवानाधारक व्यापा:यांनी कापसाला वाढीव दर घोषित केल्यानंतर शेतकरी समाधानी झाले होत़े हे समाधान सोमवारी उत्साहात परावर्तीत होऊन कापसाची आवक वाढल्याचे बाजार समितीने नियुक्त केलेल्या चार परवानाधारक व्यापा:यांकडे दिसून येत होती़ ही आवक सायंकाळर्पयत वाढत असल्याने गेल्या दीड महिन्यात प्रथमच खरेदी केंद्राने गर्दी आणि कापसाच्या राशी अशा दोन्हींचा अनुभव घेतल्याचे चित्र दिसून आल़े कापूस कोंडी फुटल्याने शेतक:यांची आर्थिक घडी सुस्थितीत येण्याची चिन्हे व्यक्त होत आहेत़