शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

पथराई येथील आगीमुळे संसार पडले उघडय़ावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 12:12 IST

आगीत हजारोंचे नुकसान : अधिका:यांकडून पंचनामे, मदतीची अपेक्षा

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील पथराई येथे घरांना लागलेल्या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाले आह़े याबाबत कोरीट मंडळ अधिकारी, तलाठी, उपनगर पोलीस ठाण्याच्या अधिका:यांकडून पंचनामे करण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आह़ेपथराई येथे गुरुवारी सायंकाळी शांतीलाल दशरथ पाटील यांच्या घरात शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत लगतच्या सुमारे चार ते पाच घरांचे मोठे नुकसान झाले होत़े अचानक लागलेल्या आगीमुळे येथील ग्रामस्थांमध्ये एकच धावपळ सुरु झाली होती़ पथराई जवळील निझर, वाका, अंतुली, चिंचोदा येथील ग्रामस्थांनी मदतीला पुढे येत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल़े याच प्रमाणे नंदुरबार व तळोदा येथून अगिAशमन बंबसुध्दा मागविण्यात आला होता़ परंतु वेगवान वारा असल्याने आगीने रुद्र रुप धारण केले होत़े भिषण आगीमुळे येथील ग्रामस्थांचे संपूर्ण संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहेत़ घरातील फ्रीज, कुलर, टीव्ही, लाकडी साहित्य, शेतीपंप, बॅट:या, मोटरपंप आदी शेती उपयोगी साहित्यांचेही मोठय़ा संख्येने नुकसान झाले आहेत़आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्नअचानक आग लागल्याचे पाहून परिसरात एकच धावपळ उडाली़ आग झपाटय़ाने आजूबाजूच्या परिसरात पसरत असल्याने ती आटोक्यात आणताना अनेकांना मोठी कसरत करावी लागली़ आगीत रमण पटेल, अरुण पटेल, चंदू पटेल आदी ग्रामस्थांचे नुकसान झाल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आल़े आग लागली त्यावेळी बहुतेक शेतकर शेतीची कामे आटोपून घरी आलेली होती़ दुपारी आग लागली असती तर आग आटोक्यात आणण्यासाठी मनुष्यबळ कमी पडले असत़े त्यामुळे यापेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाले असत़े असा अंदाज वर्तविण्यात आला आह़े