शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आवक घटल्याने नंदुरबारातील आंबा खातोय ‘भाव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2018 12:45 IST

गावरानी आंब्याची प्रतीक्षा : आंध्र प्रदेशातून होतेय आवक

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आवक घटल्याने आंब्याच्या दरात मोठी वाढ झाली आह़े त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े सध्या आंध्र प्रदेशातून आंब्याची आवक होत आह़ेमध्यंतरी झालेली गारपीठ तसेच प्रतिकुल वातावरणामुळे देशभरात आंबा बागांचे मोठे नुकसान झाले आह़े अनेक आंबे सडून फेकण्यावर गेले होत़े त्याचा फटका बाजारपेठेत जाणवू लागला आह़े सुलतानी संकटामुळे आंबा उत्पादकांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आह़े त्यामुळे परिणामी आंब्याची आवक घटली असल्याचे सांगण्यात येत आह़े नंदुरबारात आंब्याची केवळ 25 टन इतकीच आवक होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात येत आह़़े सर्वसाधानपणे सर्वच आंबे हे दीडशे रुपये किलो प्रमाणे विकण्यात येत आहेत़ तर हापूस आंबा मात्र 300 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आह़े त्यामुळे सर्वसामान्य व्यक्ती एक किलो ऐवजी अर्धाच किलो आंब्याची खरेदी करीत असल्याचे चित्र बाजारपेठे उमटत आह़े जिल्ह्यात गुजरात व आंध्र प्रदेशातून मोठय़ा प्रमाणात आंब्याची आवक होत असत़े परंतु गारपीट झाल्याने गुजरातेतून मोठय़ा प्रमाणात आवक घटली आह़े त्यामुळे सध्या जिल्ह्यात आंध्र प्रदेशातूनच मोठी आवक होत असल्याचे व्यावसायिकांकडून सांगण्यात आले आह़े येत्या काही दिवसात जिल्ह्यातील गावरानी आंब्याची आवक वाढेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आह़े