शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीनिमित्त नागरिकांमध्ये लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 13:16 IST

ऑनलाईन शॉपींगला ग्राहकांची पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दिवाळीनिमित्त नंदुरबारातील बाजारपेठांमध्ये ग्राहकांची विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आह़े त्याच प्रमाणे असाच उत्साह ऑनलाईन शॉपिंगलाही दिसून येत आह़े सणासुदीच्या दिवसांमध्ये ग्राहकांकडून थेट दुकानात जाऊन खरेदी करण्याबरोबरच ऑनलाईन पध्दतीनेही खरेदी करण्यात येत आह़े वेळ वाया जाणे व धावपळ होण्यापासून वाचण्यासाठी ग्राहकांकडून ऑनलाईन पध्दतीचा वापर जास्त करण्यात येत आह़ेविविध कंपन्यांकडून मिळतेय सुटऑनलाईन पध्दतीने वस्तूंची खरेदी केल्यावर विविध कंपन्यांकडून प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना सुट देण्यात येत आह़े त्यामुळे जास्तीत जास्त ग्राहक याकडे आकर्षित होत असल्याचे चित्र दिसून येत आह़े ऑनलाईन पध्दतीने खरेदी करण्यात येणा:या वस्तूंवर दिवाळीनिमित्त विविध ऑफरदेखील देण्यात आल्या आहेत़ त्यामुळे ग्राहकांचा याकडे ओढा वाढत आह़े वेळेचीही होतेय बचतदिवाळीच्या पावण पर्वास सोमवारपासून सुरुवात झाली आह़े त्यामुळे साहजिकच फराळ, नवीव वस्तूंची खरेदी आदींसाठी ग्राहकांकडून बाजारपेठेत गर्दी करण्यात येत आह़े गर्दीमुळे होणारी धावपळ व खरेदीसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी काही ग्राहकांकडून प्रत्यक्ष बाजारपेठेत न जाता ऑनलाईन पध्दतीनेच खरेदी करण्यात येत आह़े  वस्तूंची होतेय चाचपणीऑनलाईन शॉपिंगमध्ये ग्राहकांना आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची चाचपणी करता येत आह़े त्यातील गुण-दोष तसेच व्हरायटी आदींचीही पडताळणी ऑनलाईन शॉपिंगमध्ये होत आह़े वस्तूंची खरेदी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असल्याने ग्राहकांचा कल सर्वाधिक ऑनलाईन शॉपिंगकडेच असल्याचे दिसून येत आह़े आताची तरुण पिढी वस्तूंची खरेदी करताना अनेक वस्तूंची पडताळणी करीत असत़े वस्तू खरेदी करताना कुठल्या संकेतस्थळावर ठराविक वस्तूूची किंमत इतरांच्या तुलणेत कमी आहे, खरेदीवर किती टक्के सुट आहे, खरेदीसोबत अतिरिक्त मिळणारे फायदे कुठे जास्त आहेत आदींची चाचपणी यामाध्यमातून करण्यात येत आह़े ऑनलाईन शॉपिंगमध्ये अनेक पर्याय असून पाहिजे ती वस्तू एका क्लिकवर उपलब्ध होत असल्याने याकडे ग्राहकांचा व खास तरुण पिढीचा कल वाढला असल्याचे  दिसून येत असत़े