शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

चर्चा फिस्कटल्याने पपईचा दराचा तिढा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 12:33 IST

पपईचा दराचा तिढा : शेतक:यांचे नुकसान, व्यापा:यांचा दरवाढीला नकार

शहादा : पपईचा दर ठरविण्यासाठी मंगळवारी येथे व्यापारी, शेतकरी           व पपई संघर्ष समितीची बैठक  झाली. मात्र पपई दरवाढीबाबत कुठलाही ठोस निर्णय न झाल्याने ही बैठक फिस्कटली. त्यामुळे भविष्यात संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.गेल्या सहा दिवसांपासून शेतक:यांनी योग्य दर मिळवण्यासाठी पपई तोड बंद केली. दरवाढीवर काहीतरी तोडगा निघण्याची चिन्हे होती. नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातील सर्व शेतक:यांनी पपई तोड बंद केली आहे. त्यामुळे शेतक:यांचे आर्थिक नुकसान होत असून पपईचे पीकही खराब होण्याची शक्यता आहेत. त्या पाश्र्वभूमीवर  पपईचे दर ठरविण्यासंदर्भात मंगळवारी दुपारी येथे पपई संघर्ष समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी व व्यापा:यांची बैठक बोलावली होती. परंतु व्यापा:यांनी ठरलेला आठ रुपये भावापेक्षा पावणे दोन रुपये भाव कमी करून सव्वा सहा रुपये भाव देण्याचे सांगितले. त्यामुळे शेतकरी व व्यापारी यांच्यात भविष्यात संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही. शेतक:यांना व्यापारी अॅडव्हान्स पैसे देतात. जर दोन दिवसात व्यापा:यांनी भाववाढीबद्दल निर्णय घेतला नाही तर दोन दिवसानंतर शेतक:यांनी पपई कापून व्यापा:यांच्या घरापुढे फेकून द्या व होणा:या नुकसानीला व्यापारी जबाबदार राहतील, अशी भूमिका शेतकरी संघटनेकडून मांडण्यात आली. व्यापा:यांनी शेतक:यांची नुकसान भरपाई भरून दिली नाही तर व्यापा:यांना जिल्ह्यात काय तर संपूर्ण महाराष्ट्रात पपई विकत घेण्यासाठी फिरू देणार नाही, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विभागीय अध्यक्ष घनश्याम चौधरी यांनी केले. बैठकीला घनश्याम चौधरी, नथू पाटील, सचिन पाटील, रवींद्र पाटील, वसंत पाटील, गणेश पाटील, पमन पाटील, योगेश पाटील, विजय पाटील, कृष्णदास पाटील, ईश्वर चौधरी, अनिल गोपाळ पाटील, गणेश पाटील, र}दीप पाटील उपस्थित होते.