शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कवठळ येथे सुनेच्या सतर्कतेमुळे वृद्ध सासूवरील अतिप्रसंग टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शौचास गेलल्या 70 वर्षीय वृद्धेवर बलात्काराचा प्रय} सुनेच्या सतर्कतेमुळे टळल्याची घटना कवठळ, ता.शहादा 13 रोजी दुपारी घडली. रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत युवक गावातीलच रहिवासी असून त्याच्याविरुद्ध शहादा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कवठळ परिसरात संताप व्यक्त होत आहे.हिलाल ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शौचास गेलल्या 70 वर्षीय वृद्धेवर बलात्काराचा प्रय} सुनेच्या सतर्कतेमुळे टळल्याची घटना कवठळ, ता.शहादा 13 रोजी दुपारी घडली. रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत युवक गावातीलच रहिवासी असून त्याच्याविरुद्ध शहादा पोलिसात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे कवठळ परिसरात संताप व्यक्त होत आहे.हिलाल दिपा ठाकरे, रा.कवठळ, ता.शहादा असे संशयीताचे नाव आहे. गावातील 70 वर्षीय वृद्धा शौचासाठी गावाबाहेरील झाडाझुडपात गेली असता हिलाल ठाकरे याने वृद्धेला उचलून नेत जवळच्या झोपडीत नेवून अतिप्रसंग करण्याचा प्रय} केला. त्याचवेळी वृद्धेची सुन तेथे पोहचल्याने अनर्थ टळला. वृद्धेची सून तेथे आल्याचा राग येवून हिलाल याने सुनेला देखील धक्काबुकी करीत शिविगाळ केली. याबाबत वृद्धेच्या सुनेने शहादा पोलिसात फिर्याद दिल्याने हिलाल दिपा ठाकरे यांच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आह़े  या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत आहे. पोलीस निरिक्षक एस.एस.शुक्ला यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास फौजदार रमेश पवार करीत आहे.