शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Tiwari : "शिवीगाळ केली, वाहनांवर हल्ला"; मनोज तिवारींच्या रोड शोमध्ये प्रचंड गोंधळ, RJD वर गंभीर आरोप
2
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
3
EMI वर 'श्रीमंती'चा देखावा! ७०% आयफोन, ८०% गाड्या कर्जावर; सीए नितीन कौशिक यांचा गंभीर इशारा
4
ब्रिटनमध्ये धावत्या ट्रेनमध्ये हल्ला, अनेकांवर चाकूने वार, प्रवाशांमध्ये घबराट, दोन संशयित अटकेत  
5
शाहरुख खानचा वाढदिवस, 'मन्नत'बाहेर चाहत्यांची तुफान गर्दी; युके-जपानवरुनही आले फॅन्स
6
विशेष लेख | फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरण: आफ्टर डेथ पॉलिटिकल स्टोरी !
7
"मी अवतारात आले आहे...'; शर्ट परिधान करुन रेड कार्पेटवर आली प्राजक्ता माळी, व्हिडीओ व्हायरल
8
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
9
कार्तिक सोमप्रदोष व्रत २०२५: महादेव प्रसन्न होतील, सर्व मनोकामना पूर्ण करतील; ‘असे’ करा व्रत!
10
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
11
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
13
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
14
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
15
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
16
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
17
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
18
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
19
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
20
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा

उत्तर महाराष्ट्रात कोरडे व उष्ण हवामानाचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 12:35 IST

उत्तर महाराष्ट्राची स्थिती : परतीच्या पावसाचा पट्टा महाराष्ट्राच्या सिमेत दाखल

संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात 10 ऑक्टोबर्पयत उष्ण व कोरडे हवामान राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे व्यक्त करण्यात आला आह़े  वेस्ट राजस्थानपासून परतीच्या पावसाला सुरुवात झालेली असून अरबी समुद्राच्या इस्ट सेंट्रलपासून निघालेली परतीच्या पावसाचा पट्टा कोकण, पुणे, अहमदनगर, नाशिक, जळगाव, गोंदीया अशा मार्गाने मध्य प्रदेशातून गेला आह़ेजळगाव जिल्ह्याला लागून परतीच्या पावसाचा पट्टा गेलेला असला तरीसुध्दा काही दिवस जळगावसह उत्तर महाराष्ट्राचे हवामान उष्ण राहणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’च्या शास्त्रज्ञ डॉ़ शुभांगी भुते यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार वेस्ट राजस्थानपासून 29 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान, परतीच्या पावसाने सुरुवात केलेली आह़े परतीच्या पावसाचा  पट्टा बुधवारपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमधून गेला आह़े यामुळे येत्या काही दिवसात राज्यातील  बरेचसे जिल्हे यातून प्रभावित होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े परतीच्या पावसाचा पट्टा येत्या चार ते पाच दिवसात संपूर्ण महाराष्ट्राला व्यापणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े सध्या उत्तर महाराष्ट्रात उष्णतेच्या प्रमाणात अधिक वाढ होत आह़े त्याच प्रमाणे नंदुरबारात बुधवारी तब्बल 45 टक्के आद्रतेचे प्रमाण नोंदविण्यात आले आह़े अरबी समुद्रातून येणा:या बाष्पामुळे यात काही दिवसात अधिक वाढ होणार असल्याची माहिती आह़ेयंदा नंदुरबार जिल्ह्यात सरासरी केवळ 67 टक्के इतकाच पाऊस झालेला आह़ेअद्याप पावसाची 30 टक्के तुट भरुन काढणे बाकी आह़े नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केल्यास परतीच्या पावसापासून फार काही लाभ झालेला आहे, असे नाही़ त्यामुळे मुख्य पावसाळी दिवसांवरच जिल्ह्यातील पजर्न्यमानाची स्थिती अवलंबून असत़े यंदा परतीच्या पावसालाही उशिर होणार असल्याचे हवामान खात्याकडून आधीच सांगण्यात आले होत़े त्यामुळे साहजिकच नंदुरबारसह उत्तर महाराष्ट्रात परतीचा पाऊस पूर्णपणे व्यापण्यासाठी अजूनही काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आह़ेजिल्ह्याच्या तापमानात वाढदरम्यान, गेल्या आठवडय़ापासून जिल्ह्यातील तापमानात मोठी वाढ झाली असून बुधवारी 39 अंश सेल्शिअसर्पयत नंदुरबारचे तापमान जावून पोहचले आह़े त्यामुळे सर्वसामान्य चांगलेच हवालदिल झालेले आहेत़ परतीच्या पावसासाठी अद्यापही प्रतीक्षा करावी लागणार असल्याने याचा परिणाम आता पिकांवरही जाणवनार असल्याचे चित्र स्पष्ट आह़े परतीच्या पावसाचा कालावधी वाढणारसर्वसाधारणपणे 1 सप्टेंबरपासून परतीच्या पावसाला वेस्ट राजस्थानपासून सुरुवात  होत असत़े परंतु परती पाऊस नेहमीच लेटलतिफ असतो़ त्यामुळे साहजिकच त्याचा जाण्याचा कालावधीही वाढत आह़े साधारणत: नोव्हेंबरच्या शेवटार्पयत परतीचा पावसाचा कालावधी संपण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े परंतु यातून प्रत्यक्षा पजर्न्यमानाचे प्रमाण किती असते, हे बघणे महत्वाचे ठरणार आह़े